वनविभागाने काही दिवसापूर्वी वनरक्षक अशी पदांची भरती जाहीर केली होती तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे सरकारी नोकरीवर लागण्याची. महाराष्ट्र वन विभाग या भरतीचे वेळापत्रक आले आहे. भरतीची जाहिराती 20 डिसेंबर 2022 लाज जाहीर झाली होती. अर्ज तेव्हापासूनच सुरू झालेले आहेत. मात्र या वेळेला ही परीक्षा TCS आणि IBPS घेणार आहे . वन विभागाच्या रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरती होणार आहे .