मित्रांनो कालच जून 2022 ला दहावी चा म्हणजेच एसएससी ssc चा रिझल्ट लागेल. आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की, What after 10th in Marathi पुढे काय करायचं. आपले पालक, आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी, आपल्याला तू हे कर, तू ते कर तू हे करू नकोस ते तू करू नकोस असे म्हणत असतील. कारण आपल्या भविष्याचा प्रश्न आहे.
What after 10th in Marathi 10वी नंतर काय कराल?
आता वाट चुकली तर माणूस भटकत राहतो परंतु जर योग्य निर्णय घेतला तर ज्या वाटेने तो गेला आहे ती वाट त्याला त्याच्या आत हे या पर्यंत नेऊन सोडते. म्हणूनच आपण या लेखामध्ये 10वी नंतर आपण काय करू शकतो, किंवा आपण काय केलं पाहिजे. कशाप्रकारे निर्णय घेतला पाहिजे हे पाहणार आहोत.
करिअर कोणते निवडले पाहिजे कोणत्या शाखेमध्ये आपण प्रवेश घेतला पाहिजे, पुढे आपल्याला नोकरी लागेल की नाही लागेल असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर मित्रांनो मुळीच टेन्शन घेऊ नका कारण या लेखांमध्ये आपल्याला संपुर्ण माहिती मिळणार आहे.
करिअर कसे निवडले पाहिजे?
आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या चुका करतात पण बघून आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्वप्न पाहिलेले असते की मी मोठा झाल्यावर डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार, पोलीस बनणार, कोणताही विचार न करता क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊन येतात. परंतु मित्रांनो ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे ते क्षेत्र आपण निवडले पाहिजे.
माझे आजोबा डॉक्टर होते, माझे वडील डॉक्टर होते मी पण डॉक्टरच बनणार परंतु मित्रा तुला त्या मध्ये इंटरेस्ट आहे का तुला ते आवडते का याकडे तू लक्ष दिले पाहिजे. वडील म्हणतात म्हणून आपण तेच क्षेत्र निवडले पाहिजे असे नाही त्यामध्ये मुलाचा इंटरेस्ट आहे त्याला जे क्षेत्र आवडते ते निवडा यासाठी आपण त्याला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.
माझा मित्र सायन्स ला ऍडमिशन घेणार, मग मी पण तिथेच घेणार अशाप्रकारे ही चूक सर्वच विद्यार्थी करतात, त्यामुळे मित्र काहीही करू द्या, परंतु आपल्याला जे क्षेत्र आवडते ज्यामध्ये आपल्याला जाण्याची इच्छा आहे आणि ज्या मध्ये आपल्याला ज्ञान सुद्धा आहे तेच क्षेत्र आपण आपल्या मुलाला निवडू दिलं पाहिजे.
आणखी एक आपण चूक करता की आपल्या मुलाला आपण ज्या क्षेत्रामध्ये जास्त पैसे कमावले जातात किंवा गाडी बंगला ही स्वप्न यामुळे पूर्ण होतात ते क्षेत्र निवडण्याची आपण त्याला जबरदस्ती करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? ज्या ठिकाणी योग्य परिश्रम व योग्य मार्ग आहे आहे त्या ठिकाणी पैसा आहे. म्हणून परिश्रम कोणत्याही क्षेत्रामध्ये घेतले तर यश तुम्हाला मिळणारच. म्हणून मित्रांनो वरील चुका करू नका ज्या ऍडमिशन घ्यायचे यावेळेस शक्यतोवर आपल्याकडून होतात.
निश्चित ध्येय (Goal) ठेवा
ज्याला भरपूर पैसा हवा असेल त्याने बिजनेस Business, करावा ज्याला मान-सन्मान हवा असेल त्याने MPSC / UPSC करावे, आणि ज्यास टेक्निकल गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्याने इंजीनियरिंगकडे वळावे. कारण आपले ध्येय फक्त यश असले पाहिजे. जसे की, अर्जुन याचे ध्येय त्या पक्षाचा डोळा होते. म्हणून असतो त्याचे लक्ष भेदू शकला. त्याच प्रमाणे तुमचे हे असले पाहिजे. तरच तुम्ही यशाचे शिखर गाठू शकाल.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही ही वेगळी कला असते ती कला आपल्याला शोधता आली पाहिजे. टिकला ते ज्ञान आपण जर शोधून काढलं तर तुम्हाला इतरांना तुमच्या मध्ये काय आहे हे विचारावे लागणार नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इतरांवर अवलंबून राहणार नाही. टिकला फक्त तुमच्या मध्येच असते इतरांमध्ये नसते तुम्ही इतरांपेक्षा त्या कलेमध्ये निपून असता म्हणून स्वतः मधली कला शोधा. मात्र दुर्दैव हेच आहे कि आपल्याला आपल्या मधील हीच गोष्ट माहिती नसते की आपल्या मध्ये नेमकं काय असं वेगळा आहे की जे इतरांमध्ये नाही.
करियर निवडताना कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या?
मित्रांनो करिअर निवडताना आपल्याला अनेक अशासकीय फॉलो करावे लागतील, त्या पुढील प्रमाणे.
आपली आवड (Interest)
ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड आहे जी गोष्ट आपल्याला चांगल्याला इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे करता येत असेल, तीच गोष्ट आपण निवडली पाहिजे. म्हणून करिअर निवडताना आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे हे सुद्धा आपण ध्यानात घेतले पाहिजे.
गुण Skill
करिअर निवडताना पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपलं Talent किंवा Skill. करियर निवडताना आपले Talent किंवा Skill याला खूप महत्त्व असते. म्हणजे आपल्याला सिंगिंग Singing येत असेल आपल्याला चित्रकला Drawing येत असेल, तुम्हाला कुठली डिझाईन चांगली येत असेल तर याचा वापर करून आपलं करियर आपण निवडला पाहिजे.
प्राधान्य Priority
एखाद्या व्यक्तीला गाणे चांगले असेल, आणि डिझायनिंग ही आपल्याला येत असेल. तर तुम्ही दोन पैकी एका गोष्टीला प्रायोरिटी देऊ शकता. म्हणजे दोन पैकी एक गोष्ट आपल्याला चांगली आहे हे ठरवावे लागेल. एकाच गोष्टीवर करियर करिता फोकस करावे लागेल. नाहीतर मग तेलही गेलं आणि तूपही गेलं असं होईल. म्हणजेच सिंगिंग किंवा डिझाइनिंग यापैकी एक आपलं करियर निश्चित करून आपण ठरवलं पाहिजे. जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला पश्चाताप होणार नाही. वरील चार स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचं करिअर निवडायचं आहे. कारण यश हे माणसाला दोनच गोष्टींवर मिळते, एक म्हणजे कठीण परिश्रम आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य मार्ग. म्हणून मार्ग योग्य निवडा मजेत तुमचे कठीण परिश्रम वाया जाणार नाहीत. म्हणून तुम्हाला मार्गदर्शक पण उत्तम मिळणे आवश्यक आहे.
आता आपण असं समजू की वरील स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर चला मग आता आपण कोणत्या Faculty ला जायचं कोणत्या Stream जायचं याची चर्चा करूया.
10 वी नंतरच्या शाखा Stream
11 वी – १२ वी
Diploma (Polytechnic)
Professional Courses
Other Short Term Courses
ITI
शाखा Stream (Faculty)
Science | Commerce | Arts |
Physics Chemistry Mathematics Biology Computer Science Biotechnology |
Accountancy Economics Business Study Mathematics Economics
|
English Marathi History Political Science Sociology Economics Geography Psychology Philosophy
|
11 वी नंतर तुम्ही काय होऊ शकता?
Science | Commerce | Arts |
Engineer Doctor Medical Scientist Chemical Industry |
Businessman Banking Charter Accountant (CA) Bank Manager Accountant
|
वकील न्यायाधीश प्राध्यापक शिक्षक MPSC UPSC
|
Diploma (Polytechnic) केले तर पुढे काय करू शकता?
*Mechanical Engineering
*Civil Engineering
*Electrical Engineering
*Computer Engineering
*Information Technology
Automobile Engineering
Electric And Telecommunication
Architecture Engineering
Instrumental Engineering
Food Technology
Marine Engineering
Plastic Engineering
Digital Electronics
Industrial Electronics
Fabrications Technology
Industrial Safty
And Many More…………
वरील * असलेले जास्त scop असलेले Branches आहेत.
Professional Courses / Diploma
Diploma in Hardware and Networking
Paramedical Courses
Diploma in Dental Machanic
Diploma in hygienist
Hotel Management
Diploma in Animation and Design
Diploma in Dress Designing and Manufacturing
Medical Courses After 10th Stanndard
Diploma in Rural Healthcare.
Diploma in Nursing Assistance.
Certificate of Nursing Assistants.
Pathology Lab Assistance.
Diploma in Hospital Assistance.
Diploma in Paramedical Nursing.
Travel And Tourrism Diploma
Diploma in Food & Beverage Management
Diploma in Food & Beverage Production
Diploma in Hospitality Management
Diploma in Restaurant and Hotel Management
Diploma in Food Technology
Diploma in Nutrition
Diploma in Catering and Catering Technology
Diploma in Front Office and Reception Management
Diploma in Hotel Stores Management
Other Short Term Courses
DT{
Tally
Cyber Security
Web Designing
Animation
Event Management
Graphic Design Social Media Marketing
Beautician and Hair Dressing Courses
Fashion Designing
Jewelry Designing
Photography
ITI Courses
Fitter Course
Electrician Courses
Plumber Courses
Welder Courses
Turner Courses
Mechanic Courses
Machinist Engineering
Dress Making
Manufacture Footwear
Refrigeration Engineering
Fruit and Vegetable Processing
Electrician Engineering
Motor Driving Cum Mechanic Engineering
Tool and die maker
Draughtsman in Mechanical Engineering
Draught Man in Civil Engineering
Pump Operator
वरील पैकी वाट अशी निवडा की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही. आमचा हा लेख आवडला असेल तर please share करायला विसरू नका आणि हो आमच्या Marathi School आणि Aai Marathi या ब्लॉगला सुद्धा अवश्य भेट द्या
Originally posted 2022-03-14 07:12:09.
dahibhatesachin544@gmail.com