नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अन अकॅडमी तर्फे तुमच्या टॅलेंटवर आता तुम्हाला जॉब मिळू शकते.तरुणांना जॉब मिळावी म्हणून आणि अकॅडमी ने एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. आता तुम्ही ते ॲप डाऊनलोड करून पाहू शकता. आपण कशाप्रकारे आपले अकाउंट उघडून आपली प्रोफाईल बनू शकतो हे आपण पुढे पाहू या जॉब साठी तुम्हाला डिग्री किंवा विविध सर्टिफिकेट याची कसलीही गरज भासणार नाही.
तुमच्याकडे एखादी चांगली कला असेल तर तुम्हाला जॉब नक्की मिळेल त्यासाठी कुठलीही डिग्री किंवा सर्टिफिकेट हे जरुरी नाही. चला तर मग त्यात विषय जाणून घेऊया ॲप चे नाव आहे नेक्स्ट लेबल एन एक्स तुम्हाला मोबाईल मधून डाऊनलोड करता येईल तेथे तुम्हाला भरपूर अशा कंपन्या मिळतील. भरपूर अशा नावाजलेल्या कंपन्या म्हणजेच इन्फोसिस आयटी असेल अशा भरपूर कंपन्या तिथे मिळतील. तेथे सर्व टॉप कंपन्या असतील जे तुम्हाला जॉब देतील यासाठी फक्त तुम्हाला एक टॅलेंट लागणार आहे ज्यावर तुम्हाला जॉब मिळू शकते. ॲप साठी लिंक हे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता.
पूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा .