group

WRD recruitment 2022 | बीड जिल्हा पाटबंधारे विभाग अंतर्गत भरती

WRD recruitment 2022 बीड पाटबंधारे विभाग अंतर्गत सुरक्षा रक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.

पदाचे नाव – सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार.( मूळ जाहिरात पहावी )

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही.

वेतन – नियमानुसार

नोकरी ठिकाण –  बीड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता( कार्यालय, बीड पाटबंधारे विभाग

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

Read  आता पेटीएमवर बुक करा सिलेंडर Book Cylinder on Paytm
group

3 thoughts on “WRD recruitment 2022 | बीड जिल्हा पाटबंधारे विभाग अंतर्गत भरती”

Leave a Comment

x