group

Yaas Chakriwadal Mansoon in Maharashtra- 3 ते 4 दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता

Yaas Chakriwadal Mansoon in Maharashtra ओरिसात बुधवारी दीड वाजताच्या सुमारास ‘यास’ हे चक्रीवादळ अखेर धडकले आहे. या चक्रीवादळाचा ताशी वेग 110 ते 120 किलोमीटर इतका आहे. त्यामुळे आता झारखंड पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगड व आंध्रप्रदेश या राज्यां मध्ये तुफान पावसाची सुरुवात झालेली आहे. या राज्यांमध्ये पावसाचा वेग चांगला असला तरीसुद्धा महाराष्ट्राला याचा फटका बसणार नाही. परंतु मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रत हवामान खात्याने वर्तवली आहे. शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये हा पाऊस केव्हाही येऊ शकतो.

3 ते 4 दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता

यास हे शक चक्रीवादळ बुधवारी सकाळीच ओरिसाच्या बालासोर शहरात धडकला सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत लहान पोरांची प्रक्रिया सुरू होती या वादळाचा जो वेग आहे तो ताशी 120 किलोमीटर इतका होता.

Read  Pik Vima Complaint 2022 | पीक विमा मिळण्याकरिता करावी लागतील 5 कामे

तसेच वादळाचा परी वाढल्यामुळे बाजूच्या चारही राज्यांवर त्याचा प्रभाव पडणार आहे ओरिसातील सर्व जिल्ह्यांना या वादळाने आपल्याकडे मध्ये घेतलेले आहे अजून दोन दिवस या भागांमध्ये वादळाचा तांडव सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यास या चक्रीवादळाचे तांडव चालू असून दुसरीकडे अंदमान निकोबार मधून मान्सून जोरदार आगेकूच करत असताना दिसत आहे. मानसून बंगालचा उपसागर मध्ये 48 तासांपेक्षा कमी कालावधी मध्ये दाखल होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे.

Yaas Chakriwadal Mansoon in Maharashtra

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.  तर राज्यातील 28 ते 30 मे पर्यंत वर्धा, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बीड, हिंगोली, औरंगाबाद, सोलापूर सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे.

Read  येत्या 24 तासात महाराष्ट्रातील या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता | IMD | Weather of Maharashtra

Originally posted 2022-09-21 09:49:10.

group

Leave a Comment

x