महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे . मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मित्रांनो सर्व नागरिकांना माहित आहे की सहा एप्रिल पासून आपल्या राज्यामध्ये पाऊस व वाऱ्या ला सुरुवात झाली होती.
मित्रांनो अशा वातावरणामध्ये वारा ही खूप वाढला आहे जोरदार वारा सुटून लोकांचे खूप नुकसान होत आहे.
वाऱ्याबरोबरच कोणकोणत्या ठिकाणी गारा सुद्धा पडले आहेत व गारामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. घरामुळे पीक कोणतेही असो ते पूर्णच नष्ट झाले आहे. मित्रांनो असलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये 7 एप्रिल पासून ते 9 एप्रिल पर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे . मित्रांनो या तारखे मध्ये कधीही आणि कसाही पाऊस होऊ शकतो. आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023
शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीबरोबरच पशुंची ही काळजी घ्यावी जेणेकरून त्यांना इजा होणार नाही. मित्रांनो अवकाळी पावसाच्या वातावरणामध्ये विजांचा खूप धोका असतो वीज पडल्यामुळे पशु काय मनुष्य सुद्धा मरण पावतात अशा स्थितीमध्ये स्वतःची काळजी घेण्याबरोबरच पशु पक्षांची ही काळजी आपण घेतलेली बरी राहते.
गेल्या काही दिवसांपूर्वी वातावरणामध्ये झालेला बदल म्हणजे गारा पाऊस व वारा हा भरपूर प्रमाणात होता आणि याने शेतकरी बांधवांचे किंवा इतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र सध्याही वातावरण पावसाचेच आहे यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो 9 एप्रिल पर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे परंतु यापुढेही थोडं पाऊस येण्याची शक्यता आहे. मित्रांनो हा जो पाऊस पडणार आहे तो राज्यामध्ये सर्व इकडे राहणार आहे या स्थितीमध्ये आपण स्वतःची काळजी घ्यावी व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी . त्यामुळे स्वतःचे संरक्षण करावे.
विजेपासून पण स्वतःला सुरक्षित ठेवावे मित्रांनो अशा पावसाच्या स्थितीत राज्यातील उस्मानाबाद , अहमदनगर ,नांदेड, परभणी, लातूर ,संभाजीनगर ,बीड, अमरावती, बुलढाणा, जळगाव, यवतमाळ, वर्धा, सिल्लोड, चाळीसगाव ,वैजापूर ,भोकरदन, कोकण अशा सर्व कडेच पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी धन्यवाद !