7 lakh Insurance From EPFO मित्रांनो आपण जर सरकारी नोकर असाल तर सात लाखांचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. EPFO कडून नोकरदार वर्ग आज अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात असतात या अंतर्गत आता तुम्हाला सात लाखांचा फायदा मिळणार आहे.
जर आपण EPFO चे सभासद असाल तर याचा फायदा तुम्ही सहज घेऊ शकणार आहात याकरता तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागणार आहे.
मिळेल जीवन विम्याचा लाभ
पेन्शन आणि पीएफ व्यतिरिक्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ आपल्या सदस्यांना जीवन विमा चा देखील लाभ देते ज्या अंतर्गत तुम्हाला सात लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो यामध्ये विशेष म्हणजे ही सुविधा ग्राहकांना मोफत उपलब्ध आहे या करता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. अशा प्रकारची माहिती होऊ नये आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करून दिलेली आहे.
कारण ट्विटमध्ये लिहिल्याप्रमाणे ईपीएफ चे सर्व सदस्य कर्मचारी हे डिपॉझिट लिंक इंशुरन्स स्कीम 1976 (EDLI) अंतर्गत समाविष्ट आहेत.
EDLI च्या योजनेअंतर्गत दर ईपीएफ खात्यावर सात लाख रुपये पर्यंतचे मोफत विमा संरक्षण उपलब्ध आहे.
ईपीएफ सदस्याचा कोणत्याही नामांकन आशीवा मृत्यू झाल्यास दाववर प्रक्रिया करणे कठीण असते आणि अडचणीचे सुद्धा त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून आपण नॉमिनेशन डिटेल्स ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.
EDLI च्या अंतर्गत मिळणारे फायदे
ईपीएफ च्या सर्व सदस्य कर्मचाऱ्यांना ठेव लिंक इन्शुरन्स स्कीम 1976 अंतर्गत सर्व खात्यावर मोफत विमा म्हणून 7 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.
ई – नोमिनेशन ची प्रक्रिया कशी करावी?
तुम्हाला प्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://www.epfindia.gov.in या वेबसाईटवर जावे
येथे तुम्हाला Service या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
यानंतर तुम्ही For Employees यावर क्लिक करावे.
आता तुम्हाला सदस्य UAN / ऑनलाईन सेवा ( OCS/ OTCP ) यावर क्लिक करायचे आहे.
UAN आणि पासवर्ड टाकीन लॉगिन करा.
यानंतर मॅनेज टॅबवर ई नामांकन निवडावे.
यानंतर स्क्रीनवर Provide Details या बटनावर Save वर क्लिक करावे.
अपडेट करण्याकरता Yes बटनावर क्लिक करा.
यानंतर आपल्या कौटुंबिक तपशील जोडा यावर क्लिक करा.
एक पेक्षा जास्त नॉमिनी देखील तुम्ही तोडू शकता.
नंतर नामांकन तपशील यावर क्लिक करा आणि सेव करा.
यानंतर EPF नामांकन वर क्लिक करा.
आपल्या रजिस्टर मोबाईल वर ओटीपी येण्याकरता वर क्लिक करा आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल.
त्यानंतर ओटीपी टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
madhavbochare0@gmail.com
santoshteradhale@gmail.com
पावसाळा निबंध सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नक्की वाचा..
स्वातंत्र्य दिन निबंध आणि भाषण सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नक्की वाचा..