LPG Gas Sylinder Subsidy in Marathi | आपल्या बँक खात्यात गॅस सबसिडी रक्कम जमा झाली किंवा नाही कसे तपासणार?

आपल्याला LPG Gas Sylinder Subsidy मिळते आहे किंवा नाही हे पाहणे खूप डोकेदुखीचे काम आहे. कारण आपल्या बँकेच्या अकाउंट मध्ये जमा होणारी सबसिडीची रक्कम फार छोटी असते. म्हणून Gas Subsidy पैसे आले काय किंवा नाही आले हे आपल्याला समजत नाही.

LPG Gas Sylinder Subsidy in Marathi |  सबसिडी रक्कम जमा झाली किंवा नाही कसे तपासणार?

म्हणून या लेखामध्ये आपण आपल्या बँकेच्या अकाउंट मध्ये आपली Gas Sylinder Subsidy जमा झाली किंवा नाही हे आपण कसे तपासायचे किंवा कसे जाणून घ्यायचे आहे या लेखामध्ये आपण जाणून घेऊया.

Read  Kharip Hangam Paisevari Anevari | खरीप हंगाम पैसेवारी आणेवारी

पेट्रोलियम कंपन्या काही दिवसांपासून LPG गॅस दरामध्ये मध्ये वाढ करत आहेत, त्यामुळेच ग्राहकांना असा संभ्रम आहे की आपली एलपीजी गॅस सबसिडी जमा होईल की नाही होईल आणि किती होईल.

आपल्याला चोर एलपीजी गॅस सबसिडी आपल्या बँकेमध्ये आले किंवा नाही हे तपासायचं असेल तर पुढील पद्धतीने आपण तपासू शकता.हे तपासण्याच्या दोन पद्धती आहेत.

1). गॅस पासबुक चा LPG आयडीवरून आपण पाहू शकता.
2). आपण जो नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक असेल त्याने.

तुम्हाला जर एलपीजी सबसिडी मिळत नसेल. तर तुमचे एलपीजी गॅस सिलेंडर हे आधार क्रमांकाशी जोडलेले आहे का हे प्रथम तपासा.कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये सबसिडीची वेगवेगळे रक्कम दिले जाते त्यामुळे आपल्याला सारखीच रक्कम मिळेल असे नाही.आणि त्यातही चार लोकांचे उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त आहे त्यांना एलपीजी सबसिडी मुळीच मिळत नाही. 

Read  Gram Panchayat Visarjan information in Marathi language | ग्रामपंचायत विसर्जन केव्हा होते?

Akshay Athare Age, biography, Wiki, Inatagram,Grilfriend Name 2022

अशी तपासा एलपीजी सबसिडीची रक्कम.

  • प्रथम mylpg.in च्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर भेट द्या.
  • नंतर तुम्हाला मिळालेला 17 आकडी एलपीजी आयडी इथे टाकायचा आहे.
  • रजिस्टर केलेला मोबाईल क्रमांक टाका.
  • Captcha कोड भरा.
  • तुमच्या मोबाईल वर ओटीपी क्रमांक येईल.
  • नंतर पुढील पेज उघडेल त्यावर आपला ईमेल आयडी टाका.
  • ईमेल आयडी च्या ॲक्टिवेशन लिंक वर क्लिक करा तुमचे अकाऊंट ॲक्टिव होऊन जाईल.
  • नंतर mylpg.in या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा.
  • आधार क्रमांक एलपीजीची लिंक आहे याची खात्री केल्यानंतर.
  • view cylinder Booking History Subsidy transferred यावर क्लिक करा.

हे सर्व केल्यानंतर आपल्याला आपल्या खात्यावर सबसिडी आली किंवा नाही हे तपासता येईल. अशाप्रकारे आपण आपल्या एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी आपल्या बँक खात्यावर जमा झाली किंवा नाही हे तपासून शकता.

Read  Land Selling गुंठेवारीत जमिनीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध

Sources: zee24taas, Dailthunt

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023

Leave a Comment