Karmvir Dadasaheb Gaikwad Sabalikaran Swabhimani Yojana कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना

Karmvir Dadasaheb Gaikwad Sabalikaran Swabhimani Yojana कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना. शेतकऱ्यांना मिळणार जमीन खरेदीसाठी 100% अनुदान या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरु

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध समाजामधील भूमी नवीन रेषेखालील नागरिकांना चार एकर जिराईत याप्रमाणे दोन एकर बागायत जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देणारी योजना आणि धोरणे या योजनेच्या नवीन अर्जाचा संदर्भातील एक महत्वपूर्ण माहिती आहे. राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध समाजातील घटकांना नागरिकांना ज्यांच्याकडे भूमी नाही तेव्हा ते दारिद्र्यरेषेखालील आहे. त्यांचे वय 18 ते 60 वयोगटातील नागरिकांना जमीन खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत चार एकर जिरायत आणि दोन एकर बागायत जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जातात.

Read  MSRTC Free Travel For Senior Citizens 2022 | बस प्रवास मोफत महाराष्ट्र योजना २०२२ .

ज्याच्यामुळे जिराईत जमिनीचा प्रतिएकर चार लाख रुपये जास्तीत जास्त सोळा लाख रुपये किंवा 2021-22 मधील जो रेडीरेकनरचा दर असेल त्या दरानुसार जो त्या ठिकाणी दर असेल तो त्या जमिनीचा भाव होईल. या प्रमाणे बागायत जमिनीसाठी आपण जर पाहिले तर जास्तीत जास्त दोन एकर जमीन प्रत्येक कर आठ लाख रुपये म्हणजे जास्तीत जास्त 1600000 रुपये किंवा रेडीरेकनर दरानुसार जो दर असेल त्या दरानुसार जे अनुदान पात्र होईल ते हे अनुदान या ठिकाणी दिले जाईल. या योजनेकरिता कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Swabhimani Yojana कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

शेतकऱ्यांना जमीन  खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झाले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या माध्यमातून 14 ऑगस्ट 2018 शासन निर्णयाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि अर्ज पण सुरू झालेले आहेत. तुम्ही लवकरात लवकर सायबर कॅफे वर भेट देऊन आपला अर्ज भरून घ्या.

Read  Jameen kharedisathi 100% Anudan Yojana | जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना | दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजना

कोणाला 100 टक्के अनुदान मिळेल?

जमीन खरेदीसाठी 100% अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर, विधवा महिला, परितक्त्या महिला, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीडित लाभार्थी यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे आणि त्यांचा राहणीमानाचा दर्जा चांगल्या प्रकारे सुधारावा यासाठी जमीन खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे. चार एकर कोरडवाहू आणि दोन एकर बागायती जमीन   लाभार्थ्यास उपलब्ध करून देण्यात येते.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Swabhimani Yojana ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment