Aadhar to Pan Link  | आधार कार्डशी पॅन कार्ड कसे लिंक करावे जाणून घ्या.

 Aadhar to Pan Link  | आधार कार्डशी पॅन कार्ड कसे लिंक करावे जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आधार कार्डला पॅन कार्ड कसे लिंक करावे. आज-काल सगळ्यांकडेच देशातील सर्व नागरिकांकडे आसपास आधार कार्ड तसेच पॅन कार्ड आहेतच. आपल्या बँकेचे काम वेगवेगळे व्यवहार असतील किंवा अन्य काही सहकारी काम असेल यासाठी आपल्याकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे मागवले जाते.  त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाते. आधार कार्डशी पॅन कार्ड जोडणे म्हणजे बँकेत पैसे काढायचे 50 हजार रुपये पेक्षा जास्त पैसा एका वेळेत काढायचे असल्यास पॅन कार्ड आपल्याला लागत असते तसेच याच नियमात आता मोठ्या बदल केलेला आहे.  जर आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर आपलं जे पॅन कार्ड आहे ते निष्क्रिय केलं जाणार आहे.  किंवा बंद करण्यात येणार आहे. आधार सोबत पॅन कार्ड लिंक केलेले नसेल तर 31 मार्च नंतर ते निष्क्रिय केले जाणार आहे.  ज्या नागरिकांनी कायम खाते क्रमांक टाकून नंबर पॅन कार्ड आणि आधार कार्ड सोबत जोडली नाही.  त्यांचे पण निष्क्रिय केले जाणार आहे,  त्यामुळे वेळ वाया न घालवता आधार कार्ड च्या सोबत पॅन कार्ड जोडून घेणे आवश्यक आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड च्या सोबत जोडणे आणि वारी आहे.

Read  Ativrusti and Purnuksan Anudan Yojana Yadi 2022 | अतिवृस्टी व पूरनुकसान अनुदान योजना यादी २०२२ .

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

लिंक काही केल्यास एक एप्रिल 2023 पासून संबंधिताचे पेन निष्क्रिय केले जाणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2017 मध्ये प्रस्तुत केलेला अधिसूचनानुसार आसाम जम्मू कश्मीर मेघालय रहिवाशी असेल. तसेच अनिवासी भारतीय वर्षापेक्षा जास्त वैशिष्ट्ये स्पष्ट नागरिकांना या सवलती दिल्या जाणार आहेत.  सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ने 30 मार्च रोजी प्रस्तुत केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहेत.  एकदा पॅन निष्क्रिय झालं की संबंधित व्यक्ती प्राप्तिकल कायद्यातील तरतुदीनुसार होणाऱ्या कारवायांसाठी जबाबदार असणार आहेत.  निष्क्रिय त्यांचा उपयोग करून प्रतिकार परतावा भरता येणार नाही प्रलंबित धन परताव्याची प्रक्रिया केली जाणार नाही.  हे अत्यंत महत्त्वाचे आहे.  आपला आधार कार्ड च्या सोबत पॅन कार्ड लिंक करून घ्या आधार कार्डच्या सोबत पॅन कार्ड लिंक ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून करू शकता.  Aadhar to Pan Link  | आधार कार्डशी पॅन कार्ड कसे लिंक करावे जाणून घ्या.

Read  How to Find Lost Mobile In 2 Minute 2023 | हरवलेला मोबाईल शोधा फक्त 2 मिनिटमध्ये 2023.

आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक कसे करावे

सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला जावे नंतर लिंक आधार या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज उघडेल

यामध्ये आपला आधार क्रमांक पॅन कार्ड क्रमांक आणि आपले वैयक्तिक माहिती भरा यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा नंतर आपले पॅन आधार कार्ड लिंक केले जाईल

 Aadhar to Pan Link  | आधार कार्डशी पॅन कार्ड कसे लिंक करावे जाणून घ्या.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर काय होणार ?

आपले पॅन कार्ड एक 31 मार्च पर्यंत लिंक नाही केले तर ते निष्क्रिय होईल म्हणजेच आपल्याला कोणत्याही बँक खाते काढता येणार नाही तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळवता येणार नाही

Read  शेतकरी आंदोलन-"जनता कर्फ्यु"

त्याचबरोबर आयकर कायद्यांतर्गत कलम 272B चे उल्लंघन मानले जाईल आणि दहा हजार रुपये दंड देखील भरावा लागेल असे सरकारने सांगितले आहे.   Aadhar to Pan Link  | आधार कार्डशी पॅन कार्ड कसे लिंक करावे जाणून घ्या.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment