farmers app शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा फायदा आपण पाहणार आहोत. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांच्या इच्छा आहेत, की त्यांनी शेतीमध्ये काम केले पाहिजे परंतु योग्य वातावरण, योग्य सल्लागार, योग्य मजूर त्यांना मिळत नाही आणि नकळत शेती मधला जो काही इंटरेस्ट आहे, तो कमी होताना आपल्याला दिसतो. जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी त्यांना उपलब्ध होत नाही. तोपर्यंत शेतीमध्ये फायदा होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी आपण माहिती पाहणार आहोत.शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केल जाते. परंतु प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचू शकत नाही. परंतु एक गोष्ट अशी आहे की जे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत मोबाईलच्या सहाय्याने पोहोचू शकते.
आयसीआयसीआय बँक करंट अकाऊंट ओपेन ऑनलाइन
Table of Contents
farmers app हे अप्लिकेशन सर्व शेतकऱ्यांनच्या मोबाईलमध्ये असावे !
तर ती गोष्ट म्हणजे ऍग्रो स्टार Agrostar farmers app मोबाईल अप्लिकेशन. अनेक शेतकरी याचा लाभ घेत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा काही फायदा होईलच या उद्देशाने ही माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावे. ऍग्रो स्टार नावाचा एक ॲप्लिकेशन आहे. ते तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये मिळेल. ती तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. आणि मोबाईल नंबर टाका आणि त्यामध्ये ओटीपी टाका. रजिस्टर करा त्यानंतर तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तीन महत्त्वाचे स्तर पाहायला मिळतात.पहिल्या सदर जे चालवले जातात ते म्हणजे कृषी चर्चा. वेगवेगळे रोग पिकांवर पडतात किंवा मग आपल्याला ते कळत नाही.
अशा वेगवेगळ्या समस्या शेतकऱ्यांसमोर असतात. कृषी चर्चा या माध्यमातून तुम्हाला जर पराटीवर किंवा तुमच्या पिकांवर आलेला रोग कळत नसेल किंवा त्या रोगाचे निदान होत नसेल, तर तुम्ही या माध्यमातून त्या पिकाच्या झाडाचा फोटो काढून, जसं व्हाट्सअप फेसबुकला टाकतात, याचप्रकारे कृषी चर्चा या सदरामध्ये तो टाकू शकता.तुम्ही विचारू शकता की, हा रोग कोणता आहे किंवा याच्यावर काय उपाय आहे. कृषी अग्रो स्टार तुम्ही फोटो टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच तुम्हाला त्याच्या वरती रिप्लाय येतो. जे एग्रोस्टारचे डॉक्टर आहेत, त्यांच्या मार्फत तुम्हाला रिप्लाय देतो. की तुम्ही त्याच्या वरती काय उपाय करायला पाहिजे.
Farmers App
त्यानंतर पीक माहिती असे एक सदर चालवले जाते.या सदरामध्ये आपण जे काही पीक घेतो ते सर्व पिकांची लिस्ट तुम्ही पाहू शकता. कापूस, कांदा, सोयाबीन, तूर अशा सर्वच पिकांची लिस्ट तुम्हाला तिथे दिसेल. समजा आपल्याकडे कापूस हे पीक पेरला असेल तर यावरती क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला पटकन कळू शकते.कापसा वरती कोण कोणते रोग पडतात. सध्या काळात किंवा पुढील काळात कोणती रोग पडणार आहे.
त्याची माहिती सुद्धा त्याच्यावरती सर्व माहिती दिलेली असते. मग हा रोग पडल्यानंतर त्यावर कोणकोणते संरक्षणात्मक औषधांची फवारणी करायची याचे उपाय सुद्धा त्याच्यावर दिलेले असतात. समजा कापसाचे पाने गुंडाळली असेल तर लक्षण आपल्याला कडत नसतील तर त्यामध्ये पाहायला मिळातात.तर त्यावर फोटो सहित तुम्हाला ती माहिती मिळते. तसेच त्याच्या कोणकोणती औषधे घेतली पाहिजे ते सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे समस्या आणि त्याचे औषधांची नावे तिथे आपल्याला दिसतील.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट क आणि गट ब सा वर्गातील भरपूर जागा
काय होईल फायदा Agrostar farmers app चा
त्यानंतर त्यास ऑप्शन मध्ये खरेदी करा. असे ऑप्शन देखील आहे. त्यामुळे तुम्ही घरी बसून ते औषध सुद्धा मागू शकता.मोबाईलमध्ये तुमचा एड्रेस आणि पोस्टचा पिनकोड नंबर वगैरे टाका आणि ही औषधे घरी मागू शकता. याच्या माध्यमातून पिकांची चर्चा होते आणि पिकांवर पडणाऱ्या रोगांची नावे तुम्हाला माहिती पडतात. त्या रोगांचे निवारण देखील याच्यात मध्ये केल्या जाते किंवा ॲग्रीस्टार दुकानच्या माध्यमातून केल्या जातात. ऍग्रो दुकानातून औषधी शेतापर्यंत,
घरापर्यंत पोहोचल्या जातात. आपल्या शेतातील योग्य रोगाचे निवारण तुम्हाला करता येतील. तसेच या रोगाचे निवारण करण्याकरता तुम्हाला काही मग शेतीसाठी लागणारे पेट्रोल पंप असेल, ताडपत्री असेल तर या सर्व साहित्य तुम्ही घरपोच डिलिव्हरी मागू शकता आणि याच्या माध्यमातूनच प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या शेतापर्यंत ही माहिती पोहोचू शकता आणि ती सुद्धा डिस्काउंट मध्ये किंवा त्यावर तुम्हाला योग्य नफा मिळू शकतो. म्हणून एग्रोस्टार नावाची ही जी आप आहे. तुमच्या मोबाईल मध्ये farmers app डाउनलोड करून घ्या.