प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत म्हणजे चौथा टप्पा म्हणून आपण राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा म्हणजेच अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबे अंतर्गत कमाल 81. 35 कोटी लाभार्थ्यांना ज्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत येणाऱ्या चा समावेश आहे. अशांना आणखी पाच महिने म्हणजेच जुलै ते नोव्हेंबर 2019 या काळासाठी दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो मोफत अतिरिक्त धान्य देण्याला मंजुरी दिल्या गेलेली आहे.
आणखी पाच महिन्यांत करता मोफत धान्य – मंत्रिमंडळाचा निर्णय
2020 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थ्यांना पीएम गरीब व कल्याण पॅकेजचा भाग म्हणून एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार वीस या काळासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली सुमारे 80 कोटी एन एफ एस ए लाभार्थ्यांना आठ महिन्यासाठी अन्नधान्य मोफत वाटप करून देशात covid-19 महा मारीत आर्थिक समस्यांना सामोरे जाणाऱ्या गरीब किंवा वंचित कुटुंबांना अन्न सुरक्षा सुनिश्चित केली.
Antyoday Yojana Free Ration
जे के ए वाय 2020 अंतर्गत विभागाकडून एकूण तीनशे एकवीस लाख मेट्रिक टन अन्नधान्य सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सुमारे तीनशे पाच लाख मेट्रिक टन धान्याची उचल केली आणि सुमारे दोनशे 98 लाख मेट्रिक टन म्हणजेच निर्धारित केलेल्या सुमारे 93 टक्के धान्य देशभरात वितरित करण्यात आले.
तर मित्रांनो आता पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण व अन्न योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रति व्क्ती पाच किलो मोफत धान्य देण्यात येणार आहे.
तर मित्रांनो पाच महिन्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत येणार्या सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना 204 मेट्रिक टन अतिरिक्त धान्य पुरवण्यात येणार आहे याचा खर्च 67266 कोटी रुपये अंदाजीत आहे.
मित्रांनो आमच्या मराठी स्कूल Marathi School या ब्लॉग ला सुद्धा व्हिजिट करा