Apang Pension Yojana | महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना.
Table of Contents
भारतातील लोकसंख्येपैकी देशातील अपंग व्यक्तींची संख्या देखील बऱ्याच प्रमाणात आहे. समाजातील दुर्बल दुर्बल असा समाज समजला जाणारा घटक म्हणजे अपंग व्यक्तीकडे पाहले जाते अपंग व्यक्तींना समाजात आणि इतर लोकांप्रमाणेच हक्क मिळावेत समान संधी स्वयंरोजगार देऊन त्यांना जीवनातील अंधकार दूर व्हावा यासाठी अनेक दिव्यांगाने अपंग कायदे योजनेअंतर्गत देशात अस्तित्वात आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना राज्यातील अपंग व्यक्तींना स्वावलंबी आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारची इंदिरा गांधी महाराष्ट्र अपंग निवृत्ती वेतन ही योजना राज्याच्या हिस्सा एकत्रितपणे राबवली जाते याच योजनेला अपंग पेन्शन योजना किंवा दिव्यांग पेन्शन योजना असेही म्हटले जाते दारिद्र्यरेषेखालील 18 ते 65 वयोगटातील 80 टक्के होऊन जास्त अपंग असलेले अपंग व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन या योजनेअंतर्गत दरमहा निवृत्ती वेतन मिळविण्यास पात्र ठरतात पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून तीनशे रुपये दरमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सातशे रुपये असे प्रतिमा एकूण हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते यापूर्वी निवृत्तीवेतनाची एकूण रक्कम रुपये 600 एवढी होती मात्र महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 20 ऑगस्ट 2019 रोजी च्या शासन निर्णयात अपंग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनात वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेची उद्दिष्टे
अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे दैनंदिन जीवन सकतांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते अपंगत्वामुळे इतरांवर अवलंबून राहावे लागते अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवन उंचावणे त्यांच्या अपंग अवस्थेला धीर देणे त्यांना स्वावलंबी बनविणे आणि सन्मानात जगण्यासाठी अपंग पेन्शन योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे त्यांना प्रोत्साहित करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.
अपंग पेन्शन योजने करिता आवश्यक कागदपत्रे
अपंग पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहित उत्पन्नाचा दाखला.
वयाचा दाखला.
अपंग प्रमाणपत्र.
बँक खाते पासबुक तपशील ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड.
मोबाईल नंबर.
फोटो इत्यादी आवश्यक असतात.
महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेसाठी आवश्यक पात्रता
अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यासाठी खालील पात्रता अटी व निकष आहेत.
कर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा.
80% अपंगत्व असणारे व्यक्ती अपंग पेन्शन योजना चा लाभ घेऊ शकतात.
अर्जदार हा 18 ते 65 वयोगटातील असावा.
सरकारी अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 35000 रुपये पेक्षा जास्त नसावे.
सरकारी सेवेत असणारे व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतील म्हणजेच ते ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
कुटुंबांचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील यादी समाविष्ट असा.