group

APY Pension Sheme Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजना

APY Pension Sheme Atal Pension Yojana- अटल पेन्शन योजना- मित्रांनो मोदी सरकारने एक योजना आणली आहे त्यामध्ये फक्त आपल्याला 42 रुपये जमा करून 12000 रुपये मिळतील काय आहे योजना सविस्तर बघूया.

सध्या PM modi नी पेंशन धारकांसाठी ज्या 2 योजना सुरू केलेल्या आहेत त्या लोकांना खूप आवडत आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच NPS आणि अटल पेन्शन योजना म्हणजे AYP या दोन्ही मध्ये सध्या 4.15 कोटीची वाढ झालेली आहे त्यामध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विकास प्राधिकरण (PFRDA) आणि पेन्शन फंड नियामक यांच्या माहितीनुसार फेब्रुवारी 2021 अखेर पर्यंत यामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे.

ए पी वाय APY मध्ये अशी मिळेल हमी.

Table of Contents

Atal Pension Scheme योजनेअंतर्गत दरमहा एक हजार ते पाच हजार रुपये पर्यंतच्या पेन्शनची हमी सरकार देत आहे. अटल पेन्शन योजनेमध्ये त्याच्या साठ वर्षानंतर आलेल्या पेन्शनच्या आधारे विभाजन केले गेले आहे योजनेमध्ये आपल्याला 1000 2000 3000 4000 व 5000 मिळतील याची सोय केलेली आहे. तुम्हाला महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन हवे असल्यास तुम्हाला तश्याप्रकारे हप्ता भरावा लागेल आणि जर तुम्हाला एक हजार रुपये महिन्याला पेन्शन हवे असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला हप्ता भरावा लागेल. आता आपण बघू की ए पी वाय खाते कसे उघडायचे?

APY Account कसे उघडायचे?

ज्या बँकेमध्ये आपले खाते असेल त्या बँकेशी संपर्क साधा किंवा ज्या पोस्ट ऑफिस मध्ये आपले खाते असेल त्या पोस्ट ऑफिस संपर्क साधा आणि जर बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस खाते नसेल तर ते अगोदर उघडून घ्या.

Read  ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 | Tractor subsidy scheme

बँकेमध्ये असलेल्या खात्याच्या साह्याने पोस्ट ऑफिस मध्ये असलेल्या खात्याच्या साह्याने बँकेमध्ये आणि पोस्टमध्ये मिळणारा APY नोंदणी फॉर्म भरून घ्या. त्या काम द्या आधार मोबाईल नंबर प्रविष्ट करा हे तुमच्यासाठी आवश्यक नाही परंतु एस एम एस किंवा अन्य सोयीसाठी आपण आधार आणि मोबाईल नंबर देऊ शकता.

तुम्हाला मासिक तिमाही किंवा सहामाही हप्ता भरायचा असेल तर हस्तांतरणासाठी कशा प्रकारे माहिती सुनिश्चित करा. तुम्हाला आमच्या बँकेच्या किंवा पोस्टाच्या बचत खात्यामध्ये निश्चित केलेल्या हप्त्याची रक्कम ठेवावी लागणार आहे तिथून ते एक कट होऊन जाईल.आता बघा कॉन्ट्रीब्युशन कसे करायचे

योगदान (Contribution)कसे करायचे? APY Pension Sheme Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजने करता (APY) हे असलेली रक्कम आपण आपल्या बचत बँक खात्यातून किंवा पोस्टाच्या बचत खात्यामधून मासिक योगदान झाल्यास पहिल्या महिन्याच्या कोणत्याही दिवशी किंवा तिमाही किंवा सहामाही योगदान देऊ शकता.

Read  Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२३.

दरमहा 42 रुपये जमा करून 1 हजार रुपये ए पी वाय अंतर्गत साठ वर्षानंतर वार्षिक 12000 रूपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा 42 रुपये भरावे लागतील. या मैत्रीत हजार तुम्हाला पाच हजार रुपये पेन्शन हवे असले तर साठ वर्षापर्यंत तुम्हाला पैसे दहा रुपये जमा करावे लागतील सध्या समजा तुमचे वय 40 आहे. आपल्याला एक हजार रुपये पेन्शन करता 291 रुपये भरावे लागतील. प्रत्येक महिन्याला हजार रुपये पेन्शन हवे असल्यास 1454 रुपये भरावे लागतील.अटल पेन्शन योजना म्हणजेच Pension Sheme किंवा Atal Pension Yojana लाभ घेऊ शकता

group

4 thoughts on “APY Pension Sheme Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजना”

  1. Pls help me to get the loan…i want to start a small business..my age s 59 ..widow…9371613177. Many times i hv asked for help but no one helped till now

    Reply

Leave a Comment

x