केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री pmksy online form प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना अंतर्गत प्रथम अधिक पीक घटकाची राज्यांमध्ये अंमलबजावणी केली जाते त्याकरता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ठिबक सिंचन अनुदानासाठी केंद्र सरकारकडून 175 कोटी रुपये मिळाले आहेत. या घटकांतर्गत सूक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरत बाबी राबविल्या जातात.
pmksy online form प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना
यामध्ये केंद्र सरकारकडून 60 टक्के तर राज्य सरकारकडून 40 टक्क्यांचा हिस्सा मिळत असतो दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी ठिबक सिंचनासाठी 175 कोटी 29 लाख रुपये मंजूर केले आहेत आता प्रलंबित व नव्या शेतकऱ्यांना ठिबक अनुदान मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे.
apply online-pmksy.gov.in
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत वित्त विभागाने प्रति थेम अधिक पीक घटकाच्या मंजूर तरतुदीच्या 75 टक्के यांच्या मर्यादेत निधी निधी वितरणात मंजुरी दिलेली आहे त्यानुसार आता वित्त विभागाच्या मान्यतेनुसार केंद्र शासनाचा 105 कोटी 17 लाख रुपये तर राज्य सरकारचा 70 कोटी 12 लाखांचा निधी आता शेतकऱ्यांना ही बघ अनुदानाच्या पोटी मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे ठिबकचे प्रलंबित अनुदान आहे ( 2019 20 ) अशा शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे असे सुद्धा आदेशांमध्ये सांगितले आहे आणि त्यानंतरच उर्वरित निधी जो आहे तो 2020-21 मधील शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देशही केंद्र शासनाकडून देण्यात आलेले आहेत ठिबकचे अनुदान महाडीबीटी पोर्टल वर वितरित करावे.
आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये पीएफएमएस प्रणालीद्वारे हा निधी जमा करावा असे सांगण्यात आले आहेत. आताचे शेतकरी दहा ते बारा महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत होते अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 760 तर राज्यातील 14 हजार शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
जानेवारीच्या अखेरपर्यंत मागील वर्षीच्या शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान महाडीबीटी पोर्टल द्वारे वितरित करण्यात येणार आहे.
आपण अन्य ब्लॉग्स ला भेट देऊ शकता