LIC Recruitment 2023 Apply Online 2023 | एलआयसी महाभरती २०२३.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता ज्यांचे स्वप्न आहे नोकरीवर लागण्याचे त्यांचे स्वप्न आता साकार होणार आहे कारण एलआयसी मध्ये (LIC Recruitment 2023 Apply Online 2023) 50000 अधिक पगाराची नोकरीची पदभरती आता होणार आहे. एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ या महामंडळामध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. एलआयसी मध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी सामान्य या पदासाठी मोठी भरती होणार आहे जे उमेदवारही या भरतीसाठी फॉर्म भरू इच्छित असतील किंवा ज्यांना नोकरीवर लागायचे असेल त्यांनी हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा उमेदवारांनी खालील वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

1) अर्ज कधीपासून चालू होणार फॉर्म                                                                                                                                               एलआयसी मध्ये नोकरीसाठी(एलआयसी महाभरती २०२३) तुझी भरती होणार आहे त्याचे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 15 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे . आपण यासाठी अर्ज पटकन करावा कारण अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 असणार आहे. या भरतीमध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांकरिता 300 जागांवर मोठी भरती होणार आहे.

Read  Jilha Parishad Bharti 2022 | जिल्हा परिषद भरती 2022 .

2) नोकरीसाठी पात्रता आणि वयोमर्यादा काय असावी ?
यासाठी अर्ज करणारे उमेदवार हे पदवीधर असावेत म्हणजेच त्यांनी कोणत्याही शाखेतून पदवी ग्रहण केलेली असावी आणि त्यांचे वय हे 21 वर्ष असावे जास्तीत जास्त 35 वर्ष असले तरी चालेल यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिलेली आहे.

3) एलआयसी भरतीसाठी महत्त्वाच्या तारीख ?
या पदांसाठी जे परीक्षा होणार आहे त्याच्या महत्त्वाच्या तारखा ह्या 15.1.2023 या तारखेपासून ऑनलाईन नोंदणी व अर्ज चालू होणार आहे त्यानंतर अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2023 राहणार आहे या परीक्षेसाठी जे प्रवेश पत्र आहे ते आपल्याला परीक्षेच्या सात ते दहा दिवसाच्या आधी ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे परीक्षा ही 17 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 या तारखांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे मुख्य परीक्षा ही 18 तारीख ला होण्याची शक्यता आहे.

Read  शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना | Government Scheme for Farmer

4) अर्ज भरण्यासाठी लागणारा शुल्क
एलआयसी महामंडळाच्या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता अर्ज फी ही 700 रुपये उमेदवारांना भरावी लागणार आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 85 रुपये आकारण्यात येणार आहे .या परीक्षेसाठी निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यांमध्ये होणार आहे एलआयसी सर्वप्रथम परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे या परीक्षेला आपल्याला बसावे लागणार त्यानंतर मुख्य परीक्षा मध्ये आपण पात्र झाल्यावर आपल्याला इंटरव्यू साठी बोलविल्या जाणार आहे त्यानंतर आपल्याला ही नोकरी मिळणार आहे यामध्ये उमेदवाराला 53 हजार सहाशे रुपये एवढा पगार मिळणार आहे.

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment