Mera Ration Card ‘मेरा रेशन कार्ड’-मित्रांनो आता एका क्लिकवर आपल्याला रेशन कार्ड वरील माहिती मिळेल त्याचबरोबर रेशन दुकानदार आपल्याला चांगली वागणूक देत नसेल तर आपण त्याची तक्रार सुद्धा ऑनलाईन करू शकतो.
Mera Ration कार्ड ‘मेरा रेशन कार्ड’
Table of Contents
ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शिधावाटप दुकानदारांकडून रेषेखालील कुटुंब, गोरगरीब शिधावाटप होत असते. दुकानदार किती माळ ठेवतो आहे किती मला ची गरज आहे माल वेळेवर आला किंवा नाही, पुरवठा व्यवस्थित होतो आहे किंवा नाही, धान्याचे वाटप न झाल्यास, रेशन कार्ड धारक आज चांगली वागणूक न दिल्यास गाणे जर मेरा ॲप वर संबंधित दुकानदाराची तक्रार करता येणार आहे त्यामुळे आता रेशन कार्ड दुकानदारास ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी लागणार आहे.
Mera Ration द्वारे कशी कराल तक्रार?
काही दुकानांमध्ये अन्नधान्य, रॉकेल किराणा सामान बराच वेळा काही रेशन कार्ड दुकानदारांकडून कमी अधिक प्रमाणात दिल्या जाते. काही रेशन कार्ड दुकानदार माल वितरित झालाच नाही. हि सबब समोर ठेवतात. मनमानी करणाऱ्या दुकानदारावर वचक ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आता अशा रेशन कार्ड दुकानदारांकडून आपल्याला रेशन खायचे की नाही घ्यायचे म्हणजेच पोर्टेबिलिटी चा अधिकार ग्राहकांकडे सुरक्षित ठेवला आहे.
त्यामुळे अशा मुजोर दुकानदारांना चाप बसणार आहे त्यातच सरकारने ‘मेरा रेशन’ ॲप काढले आहे. या ॲप द्वारे नाहक माहिती मिळू शकेल तसेच तक्रार सुद्धा करू शकेल रेशन कार्ड दुकानदारानं वरील वाट आता चांगलाच वाढणार आहे.
Mera Ration App कसे ठेवणार नियंत्रण?
याची उलट बाजू अशी की काही ग्राहक या ॲपद्वारे रेशन कार्ड दुकानदारास वेठीस धरू शकतात काही जाणकारांचे म्हणणे आहे. शिधावाटप दुकानातील काल किती आहे, त्यातून किती माळ वितरित झाला कार्डासंबंधीची माहिती कार्ड अधिकृत आहे का अनधिकृत दुकानातील महाल रास्त दराने भेटतो आहे किंवा नाही आदींची माहिती किंवा तक्रार आपण Mara Ration Card ‘मेरा रेशन’ कार्ड ॲप वर देऊ शकतो. शिधापत्रिका धारकांना रेशन हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे