Atal Pension Yojana Information शेतकरी मित्रांनो जर आपण थोडीशी गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. सर तुम्हाला कमी गुंतवणूक करून पेन्शन मिळण्याची गॅरंटी असेल तर अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana वृद्धापकाळासाठी तुमच्या करता एक चांगला पर्याय आहे.
अटल पेन्शन योजनेमध्ये पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळू शकतो या योजनेमध्ये दोघांनी स्वतंत्रपणे गुंतवणूक केली तर दर महिन्याला दहा हजार रुपये मिळू शकतात सध्या अटल पेन्शन योजना अंतर्गत वय वर्ष 60 नंतर महिन्याला एक ते पाच हजार रुपये पेन्शन ची घंटी सरकार देते सरकारच्या या योजनेत 40 वर्षापर्यंत ची व्यक्ती अर्ज करू शकते.
साठ वर्षानंतर किती पेन्शन मिळेल?
या योजनेअंतर्गत तुम्ही जर महिन्याला निश्चित अशी रक्कम दिल्यास एक हजार ते पाच हजार रुपये तुम्हाला मासिक पेन्शन मिळू शकते सरकार 6 महिन्यात केवळ एक हजार 239 रुपये गुंतवून साठ वर्षानंतर प्रतिमहिना पाच हजार रुपये देते म्हणजेच वार्षिक 60 हजार रुपये आजीवन पेन्शनची गॅरंटी आपणास देते.
कांदा अनुदान योजना फॉर्म भरण्यासाठी येथे पहा 2023
महिन्याला भरावयाची रक्कम
वयाच्या 60 व्या वर्षी जास्त 5 हजार रुपये पेन्शन मिळण्याकरता दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. दर तीन महिन्याला 626 रुपये आणि दर सहा महिन्याला 1239 रुपये भरावे लागतील.
जास्तीचा फायदा कधी मिळेल?
आपण जर कमी वयामध्ये पैसे भरणे सुरू केले तर आपल्याला जास्तीचा फायदा मिळेल समजा तुम्ही वयाच्या पस्तिसाव्या वर्षी पाच हजार पेन्शन करता अर्ज केला तर 25 वर्षाकरिता तुम्हाला तर महिन्याला 5323 रुपये जमा करावे लागतील. तुमची एकूण गुंतवणूक 2 लाख 66 हजार रुपये असेल त्यावर तुम्हाला 5 हजार रुपये महिन्याची पेन्शन मिळेल आणि जर 18 व्या वर्षी तुम्ही या पेन्शन योजनेमध्ये सामील झालात तर तुम्हाला जास्तीचे पैसे भरावे लागतात.
योजनेचे नियम
जर सदस्य पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला तर सरकार नॉमिनी व्यक्तीला पेन्शन देईल.
तुम्ही या योजनेत महिन्याची गुंतवणूक अशी गुंतवणूक किंवा अर्धवार्षिक म्हणजे सहा महिन्या करता गुंतवणूक करू शकता.
इन्कम टॅक्स सेक्शन 80c अंतर्गत कर सवलती मध्ये लाभ मिळतो.
प्रत्येक सदस्याच्या नावे फक्त एकच खाते उघडले जाईल.
जर पती पती पैकी एकाचा मृत्यू झाला तर पती किंवा पत्नी साठ पेन्शन दिला जाईल.
आमच्या आई मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या
mansi raut age,Biography, Birthdate, Inatagram, Wikipedia,
Originally posted 2022-07-17 02:54:58.
Nice keep it up i also want
Nice ans