नवीन घरकुल लाभार्थी यादी आली | Gharkul Yojana Yadi 2022-23

Gharkul Yojana Yadi 2022-23 – आज आपण शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे ‘घरकुल योजना’ प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी ही योजना आहे प्रत्येकाला वाटते आपले स्वतःचे घर असावे, म्हणूनच प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना राबविली जाते.

नवीन घरकुल लाभार्थी यादी आली | Gharkul Yojana Yadi 2022-23

2022 पर्यंत सर्वांना घर मिळावे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे योजना प्रभावीपणे राबवली जावी याद्या तयार कराव्यात, यादीतील लाभार्थ्याच्या खात्यामध्ये योग्य ती रक्कम यावी.

Read  Pik Vima Yojana | फळपिक विमा योजनेचा निधी मंजूर

मग पाण्याचे नळ असो किंवा राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे. प्रधानमंत्री योजना केवळ ग्रामीणच नाही तर राज्यातील सर्वच योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात यासाठी 100 दिवसांचा हा कार्यक्रम आहे.

यासाठी राज्यातील किंवा जिल्ह्यातील चांगली कामगिरी करणाऱ्यासाठी पारितोषिक देखील आहेत. बरेच जणांचे प्रश्न असतात की आम्ही अर्ज भरलेले आहेत, या यादीत नाव नाही. ही सर्व माहिती कशी पाहायची 2021-22 चे लाभार्थी यादी एका वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे .

11 नोव्हेंबर 2020 ला ज्यांचे व्हेरीफिकेशन झालेले आहेत, त्यांची माहिती संकेत स्थळावर उपलब्ध आहे त्या यादीमध्ये ज्या ज्या गावात व्हेरिफिकेशन झालेल्या आहे. त्या त्या गावातील लोकांची यादीमध्ये नाव आहे. तर 17 नोव्हेंबर 2021 रोजी अपलोड झालेली, यादी कशी पहायची आपल्यालाही माहित पाहिजे.

Read  Saur Fancing Yojana Maharashtra | वन्य प्राण्यापासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी मिळणार अनुदान.

यादी पाहण्यासाठी google वर सर्च करायच आहे. यासाठी वेबसाईट आहे, ‘ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ मराठीत लिंक गुगल मध्ये सर्च केल्यानंतर या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण पूर्ण किती घरं मंजूर झालेले आहे ही माहिती पाहू शकतो. याच्या वरती जे ऑप्शन आहे, त्या ऑप्शन मध्ये आवास सॉफ्ट नावाचे ऑप्शन आहे.

घरकुल यादी येथे पहा 

Gharkul List 2022

पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय हेक्‍टरी 13600 रुपये मदत जाहीर

गौतमी पाटील बायोग्राफी

Leave a Comment