Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra राज्य सरकारने पुन्हा नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. आतापर्यंत बघता 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने सरकारने मदत दिल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये पावसाने ची नुकसान भर नुकसान झाले आहे.
त्याकरता मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पावसामुळे ऑक्टोबरमध्ये राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, प्राथमिक अंदाज पाहता सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झालेले आहे.
“आजपर्यंत कधीही सतत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नव्हती, मात्र आमच्या सरकारने प्रथमच अशा प्रकारे झालेल्या नुकसान करिता शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे” याकरिता सरकारने सुमारे 750 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे. 13 ऑक्टोबर 2022 जी आर जरूर बघा.
अधिकच्या माहितीकरिता येथे क्लिक करा