kusum solar yojana कुसुम सोलर योजना

PM Kusum Yojana सौर कृषी पंप योजना

राज्यातील कृषीपंप वीज जोडणयांचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियाना अंतर्गत  केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊजा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून  मान्यता देणयात येत आहे. मित्रांनो राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्ष लागून राहिलेली प्रत्येकाला हवीहवीशी असणारे कुसुम सोलर योजना (kusum solar yojana) ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय … Read more

PM Kisan Yojana योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळली; तुमचे नाव आहे किंवा नाही कसे तपासाल?

पंतप्रधान किसान सन्मान योजने PM Kisan Yojana मार्फत देशातील शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत ७ हप्त्यांमध्ये १४ हजार रुपये मिळाले आहे. आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ मे रोजी आठव्या हप्त्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठव्या हप्त्याची रक्कम खात्यात २ हजार प्रमाणे जमा केली जाणार आहे.  … Read more

PM Kisan Yojana | पीएम किसन योजनेचा आठवा हप्ता

Pik Karj Crop Loan

PM Kisan Yojana पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांकरीता आनंदाची बातमी आहे. 2020 च्या डिसेंबरमध्ये पी एम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला. कोरोना व निवडणूक यामुळे आठवा हप्ता येण्यास उशीर झाला. पण आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. पी एम किसान योजना PM Kisan Yojana कृषी मंत्रालयाने देलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र … Read more