Bandist Shelipalan Mahiti in Marathi Maharashtra शेळीपालन 2021

शेळीपालन ( Bandist Shelipalan Mahiti in Marathi Maharashtra ) हा व्यवसाय सर्वसामान्यांना परवडणारा आहे. कारण शेती पूरक हा व्यवसाय असून कमी भांडवल आणि कमी जागेत करता येतो. शेळ्यांना इतर जनावरांप्रमाणे जास्त जागा लागत नाही. गाय-बैल यांच्यापेक्षा कमी प्रमाणात खाद्य लागते. एका गाईला लागणाऱ्या चाऱ्यामध्ये दहा बकऱ्यांचे खाद्य होऊ शकते. शेळी पालन हा व्यवसायासाठी अतिशय फायदेशीर आहे. शेळ्यांच्या आरोग्याची, चाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पिण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. आपण wikipedia वर पण माहिती बघू शकता.

Bandist Shelipalan Mahiti in Marathi Maharashtra

Shelipalan शेळीपालन

Bandist तसेच Ardhbandist याप्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. बंदिस्त शेळीपालन Shelipalan मध्ये शेळ्यांसाठी लागणारा चारा हा यांना गोठ्यामध्ये पुरवला जातो. अर्धबंदिस्त शेळीपालन मध्ये चरण्यासाठी काही वेळ बाहेर सोडल्या जातात. यामध्ये शेळ्यांना चाऱ्याबरोबर शेतातील बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात, त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर ठरतो. भारतामध्ये शेळ्यांची संख्या 123 दशलक्ष इतकी आहे, तर जगात एकंदर 620 दशलक्ष शेळ्या आहेत. भारतामध्ये शेळ्या पासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे परंतु देशातील उत्पन्न पाहता दूध, मांस व कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यांपासून फक्त 3 टक्के दूध व 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी प्राप्त होते. भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58% आहे. या दुधाला मागणी नसते.

शेळ्यांच्या जाती (शेळीपालन Shelipalan )

भारतामध्ये शेळीच्या दोन प्रकारच्या जाती आपल्याला आढळून येतात. एक म्हणजे भारतीय जाती आणि दुसरी म्हणजे विदेशी जाती.

भारतीय जाती:

भारतात बकऱ्यांच्या 25 जाती आहेत. जमनापरी, बीटल, सुरती, मारवाडी, बारबेरी अशाप्रकारे तर दूध उत्पादनात बीटल, उस्मानाबादी, सुरती संगमनेरी, अजमेरी वगैरे जाती मासासाठी वापरल्या जातात. यांची वाढ मंदगतीने म्हणजे वर्षात सुमारे 25 किलो इतके होते.

Read  Shelipalan Yojana NLM National Live Mission | शेळ्या मेंढ्या कुकूटपालन योजनेकरिता 25 लाख रुपयाचे अनुदान मिळणार

विदेशी जाती:

सानेन, टोगेनबर्ग, अल्पाइन, एग्लोन्यूबीयन,अंगोरा या बकऱ्यांच्या विदेशी सुधारित जाती आहेत. त्यांची वाढ झपाट्याने होते आफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळ्या वजनदार आहेत. त्यांचे वजन 100 ते 125 किलो व मादीचे वजन 90 ते 100 किलो असते.

marathi mhani

शेळीपालन व्यवसाय पद्धती

शेळ्यांच्या चारण्याची दोन पद्धती आपल्याला दिसून येतात. बंदिस्त शेळीपालन, अर्धबंदिस्त शेळीपालन

1) बंदिस्त शेळीपालन Bandist Shelipalan Mahiti in Marathi

बंदिस्त शेळीपालन Shelipalan मध्ये शेळ्यांची करण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी असते. त्या केवळ झाडांची पाने व खोड शेंडे खातात. त्यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाचा नाश होतो, असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते. यासाठी वातावरणातून संरक्षणासाठी त्यांच्यासाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.

शेळ्यांना प्रत्येकी दहा ते बारा चौरस फूट करडांना म्हणजेच पिल्लांना दूध पाच चौरस फूट बोकंडास 25 चौरस फूट जागा लागते. अशाप्रकारे संख्या बघून गोठा उभारावा याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी लागते. शेळ्यांसाठी गोठा ची आवश्यकता का भासते तर गोठ्यातच चारा पाण्याच्या आधुनिक सुविधा देण्यासाठी शेळी गाभण आजारी किंवा पिल्ले, बोकड यांचेसाठी विशेष कप्पी असावेत. शेळ्यानी पिल्लांना जन्म दिल्या नंतर त्यांना व पिल्लांसाठी कप्पे असावेत संख्या जास्त असल्यास वेगळे वाढणार खाद्यासाठी असावी.

प्रथमोपचार व औषधांसाठी वेगळी सोय असावी वेळेवर लसीकरण करणे गरजेचे असते. यात पी पी आर ई टी व्ही महत्त्वाच्या आहेत. शेळ्यांना चाऱ्याचे तुकडे करून खावयास द्यावा. शेळ्यांचे लसीकरण व जंतु नाशकाचा योग्य वापर करावा. तेथील शेळ्यांचे गोठा हा पाऊस ऊन थंडी यापासून सुरक्षित असावा .

2) अर्धबंदिस्त शेळीपालन Shelipalan

अर्धबंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या विशेषता फिरणारी जनावर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शेळ्यांना रोज काहीवेळ चरण्यासाठी मोकळे सोडले जाते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये व त्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच खाद्य ही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरून सारावं, झाडपाला घेरण्याची सवय असते. त्यांना गोठ्यातून कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.

Read  farmers app हे अप्लिकेशन सर्व शेतकऱ्यांनच्या मोबाईलमध्ये असावे !

पी एम किसान सन्मान निधी योजना नवीन यादी जाहीर, पहा तुमचे नाव आहे का ?

Bandist Shelipalan व्यवसायाचे फायदे:

बाहेरच्या झाडपाला खाल्ल्यामुळे खाण्याच्या खर्चात बचत होते. व्यवस्थापन गोठा बांधणी व देखभाल खर्च देखील बचत होते. शेळ्यांचा व्यायाम होतो यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच पाणी जास्त दिले जाते.

Ardh Bandist शेळीपालनचे तोटे:

बंदिस्त शेळीपालन Shelipalan व्यवसायामध्ये काही फायदे आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे यामध्ये काही तोटे देखील आपल्याला दिसून येतात. तर इतर अथवा त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या व रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यांनी किती खाल्ले याचे मोजमाप आपल्याला करता येत नाही त्यामुळे कधीकधी उपासमारीची सुद्धा त्यांच्यावर वेळ येऊ शकते आणि तरीही आवश्यक असतो.

शेळ्यांचा आहार:

शेळ्यांच्या वजनाच्या किमान 0.5% खुराक दोन टक्के वाढलेला चारा आणि 1.5 टक्के हिरवा चारा असे साधारणता आहाराचे प्रमाण असते. चाऱ्याचे लहान-लहान तुकडे करून दिल्यास 25 ते 30 टक्के चाऱ्याची बचत होते.

शेळ्यांच्या पिल्लांना जन्मानंतर दीड महिने तरी आईचे दूध मिळालेच पाहिजे. त्यांना लुसलुशीत पाला खुराक देता येतो. दीड महिन्यानंतर त्यांची दूध तोडावयास हवे. त्यांना प्रथिनयुक्त आहार पुरेशा प्रमाणात द्यावयास हवे. शेळ्यांची पिल्लांचे वजन सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात वाढते. यासाठी त्यांना जास्तीत जास्त दुधाची गरज असते. त्यामुळे शेळ्यांना हिरवा चारा योग्य प्रमाणात खुराक देणे गरजेचे असते. यामध्ये दूध वाढीच्या पशुखाद्य तसेच यांसारखा खुराक देणे गरजेचे असते. ग्रुपमध्ये शेंगदाणा पेंड, सरकी पेंड असावी.

शेळीपालनासाठी अनुदान कर्ज किंवा कर्ज योजना मिळते.

माननीय पंतप्रधान पॅकेज अंतर्गत दुधाळ जनावरांचे वाटप ही योजना विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये म्हणजेच बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ मध्ये राबविण्यात येते. यामध्ये केंद्र शासनातर्फे 50 टक्के राज्य शासनातर्फे 25 टक्के अनुदान देण्यात येते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन दुधाळ जनावरांचे वाटप या 22 ते 25 टक्के इतके पूरक अनुदान देते सदर अनुदान महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे करण्यात येते.

स्वेच्छा निधी अनुदान:

सदर योजनेमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या मालिकेच्या इमारती पशु वैद्यकीय संस्थांच्या आवश्‍यक किरकोळ दुरुस्त्या करणे इत्यादी कामे केली जातात. सदर कामे रुपये 1,00,000 मर्यादित बांधकाम दुरुस्ती व 75,000 मर्यादित विविध कामांची दुरुस्ती,सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केली जाते सदरचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे वितरित करण्यात येतो.

Read  PM Kisan Yojana 12th List 2022 | पी एम किसान योजना १२ यादी २०२२ .

शेळीपालन Shelipalan योजना 2020 महाराष्ट्र शासन मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील शेळीपालन अनुदान योजना व पंचायत समिती शेळी पालन योजना काय आहे हे पाहण्यासाठी पुढील माहिती पहा.

महाराष्ट्र शेळीपालन योजना 2020-2021

ही योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बकरी योजनेसाठी शेतकऱ्यांना लागणारे कर्ज दिले जाईल म्हणजेच आर्थिक मदत अनुदान दिले जाईल. जे कर्ज सरकार देईल त्याला जेवढी व्याज लागेल ते सरकार परतफेड करेल.

व्याज शेतकऱ्यांकडून घेतले जाणार नाही. काही ठिकाणी पाणी नसल्यामुळे शेतीचा फारसा फायदा होत नाही. मग आपण पशुपालन हाच विचार करत असाल तर आपण त्यामध्ये शेळी पालन करू शकता. यामध्ये डेरी पेक्षा जास्त नफा होतो.

बकरी पालन किंवा शेळीपालन Shelipalan पोषण करण्याचा सर्वात फायदा म्हणजे स्थानिक बाजारपेठ यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतमालाला बाजाराचा त्रास होत नाही.

या योजनेस पात्र होण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. मध्यमवर्गीय शेतकरी देखील या योजनेस पात्र होऊ शकतो. ज्या शेतकऱ्याकडे शेती नाही ते देखील या योजनेस पात्र राहू शकतात.

पंचायत महाराष्ट्र शेळी पालन योजना 2020 साठी ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. यासाठी आपण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरू शकता किंवा जवळच्या सायबर कॅफेवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता.

यामध्ये लाभांश म्हणून 100 शेळ्या व पाच बकरी यांसाठी नऊ हजार चौरस मीटर लाभार्थ्यांना जमिनीसाठी स्वतःची व्यवस्था करावी लागेल किंवा बकरीच्या शेडसाठी आणि चारा वाढविण्यासाठी लाभार्थ्याला व्यवस्था करावी लागेल.

लाभार्थ्यास दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. अशा शेतकऱ्याला कर्ज द्यायचे असेल तर त्याला कर्ज घेण्यासाठी एक लाख रुपये द्यावे. तेथेच एक पासबुक किंवा इतर कोणतेही पुरावे असावेत हे अट आहे.

प्रशिक्षण

शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतली पाहिजे. यासाठी लाभार्थ्यांनी अर्जाच्या वेळी शेळीपालन Shelipalan संगतीत साक्षांकित प्रमाणपत्र द्यावे या अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच इतर कागदपत्रे म्हणजेच अर्जाचे वेळी लाभार्थ्यास फोटो आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड व राहण्याचा पुरावा द्यावा लागतो.

Bandist Shelipalan Mahiti in Marathi Maharashtra “तुम्हाला आमचा लेख शेळी पालन व्यवसाय विषयी माहिती कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.”

  • तुम्हाला जर Blogging In Marathi बद्दल अजून जाणून घायचे असेल तर Marathi Jeevan वेबसाईटला नक्की भेट द्या .

आपण आमचे हे लेख वाचलेत का?

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना POCRA Nanasaheb Deshmukh Krushi Snajeevani Yojana

सिडको लॉटरी सोडत निकाल Cidco Lottery 2021

Leave a Comment