बापाने धारदार शस्त्राने मुलाचा कापला गळा ! अकोटातील घटना: मुलाचा मृत्यू

वृत्तसेवा अकोट : बापाने धारदार शस्त्राने गळा कापल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना अकोट शहरातील नवदुर्गा नगर येथे ११ जानेवारी रोजी रात्री घडली. शहर पोलिसांनी आरोपी बापाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रामटेक पुरा लगत नवदुर्गा नगर परिसरात ठाकरे कुटुंब राहते. गुरुवारी रात्री आरोपी बाळकृष्ण जानराव ठाकरे हा दारू पिऊन … Read more

बकऱ्या चारत असलेल्या महिलेला दुचाकीची जबर धडक, अपघातात 60 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू!

अकोला खुर्द- जळगाव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द खांडवी रोडवर दुचाकीने दिलेल्या धडकेत अकोला खुर्द येथील इंदुबाई पुंजाजी हेलोडे (६०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली. प्राप्त माहितीनुसार अकोला खुर्द- खांडवी रोडवर गावालगत इंदुबाई बकऱ्या चारत होत्या. दरम्यान, खांडवीवरून भेंडवळकडे भरधाव जात असताना अकोला खुर्द गावाजवळ त्यांना विना क्रमांकाच्या दुचाकीने उडवले. या अपघातात … Read more

तुरीचा दाणा नाकात अडकल्याने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

सौंदळा : तुरीचे दाणे खात असताना अचानकपणे नाकात तुरीचा दाणा अडकल्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना पाटसूल येथे २३ जानेवारी रोजी रात्री घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. दहीहंडा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पाटसूल येथे २३ जानेवारी रोजी ८ वाजेच्या सुमारास घरात आजी तुरीचे दाणे काढत असताना त्यांचा नातू योगिराज अमोल इसापुरे … Read more