CCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल?, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज

CCI चे चांगले पाऊल सध्या शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांकडून विचारणा केली जात आहे ती म्हणजे कापूस खरेदीच्या नोंदी बदल. यावर्षीची जी कापूस खरेदी होणार आहे, यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे CCI चा आहे. मागील वर्षासारख्या चुका होणार नाहीत- CCI App च्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कापूस खरेदी केंद्रावर नोंद होत असताना,  प्रत्येक जिल्हानिहाय किंवा खरेदी … Read more

30 कापूस खरेदी केंद्रे निश्चित, पणन महासंघाचा निर्णय

शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरी आला. तरी सुद्धा शेतकऱ्याच्या कापसाला कापूस खरेदी नव्हती. अशातच  सोयाबीन पाहिजे तसे झाले नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाले  अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्यायच उरला नाही. असे असताना अद्याप शासकीय खरेदीचा पत्ता नाही. दसरा उलटून गेला पण केंद्रे निश्चित झाली नव्हती. आंनदाची बातमी हीच की कापूस पणन महासंघाची केंद्र निश्‍चित झाली … Read more

Hami Bhav खरिप हंगाम 2021 चे हमीभाव जाहीर

Satbara Utara Online Maharashtra सातबारा उतारा नकाशा महाराष्ट्र

मित्रांनो खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकरी ज्या पिकांचे उत्पादन घेतील, त्या सर्व पिकांचे हमीभाव Hami Bhav केंद्र शासनाने ठरवून दिलेले आहेत. नवीन हमीभाव ठरून त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिलेली आहे. त्यामध्ये कोणत्या पिकासाठी आता किती भावा शेतकऱ्यांना मिळणार आहे. ते आपण पाहणार आहोत. मुख्यत्वे महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि ज्वारी या मुख्य पिकाला किती भाव … Read more

Cotton Prices in Maharashtra | एक क्विंटल कापसामध्ये 3 ग्रॅम सोनं घेईल

Cotton Prices in Maharashtra मित्रांनो गेल्या काही दशकांपासून कापसाच्या भावा ला गळती लागली होती आता ती थांबली अन प्रतिक्विंटल आता दहा हजाराहून अधिक भाव अकोल्यात कापसाला मिळत आहेत अशा परिस्थितीत मात्र एक क्विंटल कापसात तीन ग्रॅम पर्यंत सोनं मिळेल, अशी भाववाढीची अपेक्षा शेतकरी आता बाळगून आहेत. अजूनही कापूस साठवणुकीवर शेतकरी भर देत असल्याचे चित्र अकोला … Read more

खताचे नवीन दर जाहीर Fertilizer Prices in Maharashtra 2021

काय मित्रांनो 2021 मध्ये खताचे नवीन भाव जाहीर करण्यात आलेले आहेत मित्रांनो या अगोदरच्या लेखांमध्ये आपण बघितले की केंद्र शासनाने 148 टक्के खतावर सबसिडी जाहीर केली होती आणि खतांची दरवाढ सुद्धा मागे घेण्यात आली होती. मात्र ही दरवाढ मागे घेत असताना सुद्धा डीएपी खत करता 14 हजार 700 कोटी रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे आणि … Read more