CLOSE AD

खताचे नवीन दर जाहीर Fertilizer Prices in Maharashtra 2021

Published On: January 19, 2024

काय मित्रांनो 2021 मध्ये खताचे नवीन भाव जाहीर करण्यात आलेले आहेत मित्रांनो या अगोदरच्या लेखांमध्ये आपण बघितले की केंद्र शासनाने 148 टक्के खतावर सबसिडी जाहीर केली होती आणि खतांची दरवाढ सुद्धा मागे घेण्यात आली होती.

मात्र ही दरवाढ मागे घेत असताना सुद्धा डीएपी खत करता 14 हजार 700 कोटी रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं हे फक्त डीपीच्या खाता करताच भाव लागू राहतील का अन्य खतांसाठी सुद्धा हेच स्थिर भाव लागू राहतील का?.

Fertilizer Prices in Maharashtra 2021

20 मे 2021 रोजी IFFCO च्या माध्यमातून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले नवीन खताचे भाव जाहीर करण्यात आले होते 23 मे 2021 पासून संपूर्ण देशामध्ये लागू राहतील. ज्यामध्ये आपण पाहू शकता.

makhana in marathi

Indian farmers fertilizers cooperative limited च्या माध्यमातून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले असून खालील दर लागू करण्यात आलेले आहेत.

त्या सूचने मध्ये आपण पाहू शकता. IFFCO 20 मे 2021 खालील दर निश्चित करत आहे.

एनपीएस 20:20:0:13  975रू

एनपीके. 10:26:26. 1175रू

एनपीके 12:32:16  1185 रू

डीएपी 1200 रू.

पत्रामध्ये हेसुद्धा सांगण्यात आलेले आहे की,

शेतकरी बांधवांना व विक्रेत्यांना कळविण्यात येते की, बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त एम आर पीच्या छापील बॅगा सुद्धा वरील दराने विकण्यात येतील.

अशाप्रकारे मित्रांनो ही फोटो कडून पत्र जारी करण्यात आलेला आहे आणि त्या सूचना पत्रामध्ये वरील प्रमाणे खतांच्या किमती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. म्हणून एम आर पी नेच खते खरेदी करा कुठल्याही अफवांना बळी पडू नका.

 
hello

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment