group

Soyabin And Cotton Market Rate| सोयाबीन आणि कापूस बाजार भाव |

Soyabin And Cotton Market Rate| सोयाबीन आणि कापूस बाजार भाव | : – शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी..!  ते म्हणजे कापूस आणि सोयाबीनचे भाव वाढणार आहेत सोयाबीन बाजारभाव मध्ये बऱ्याच दिवसापासून चढ उतार चालू आहे .तसेच कापूस या पिकांमध्ये सुद्धा आपण बघत असू की यामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहण्यास मिळत आहे. मागच्या काही दिवसापासून सोयाबीन आणि कापूस यांचा भाव खूप प्रमाणात वाढला आहे सोयाबीनचा भाव हा 6000 झालेला आहे. भाव वाढीमुळे शेतकरी बांधवामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Read  हरभरा लागवड तंत्रज्ञान | Harbhara Lagwad
group

Leave a Comment

x