सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे या मार्फत होणाऱ्या 2023 साठी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे आता विद्यार्थी मित्रांनी तयारीला लागा व परीक्षेचा चांगला अभ्यास करा. येत्या 2023 या शैक्षणिक वर्षांमध्ये सीईटीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार ह्या 18 मार्च ते 23 जुलै या कालावधी मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर होणारी अभियांत्रिकी परीक्षा म्हणजेच एमएच-सीईटी परीक्षा ही नऊ ते वीस मे यादरम्यान होण्याची दाट शक्यता आहे.