DigiLocker mParivahan Driving Licence ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हिंग लायसन खूप महत्त्वाचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स वीणा पण गाडी चालूच नाही. अनेक वेळा आपण गाडी घेऊन बाहेर निघतो परंतु ड्रायव्हिंग लायसन सोबत नसते त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट सुद्धा सोबत ठेवणे आपल्या लक्षात राहत नाही आणि त्यात ट्रॅफिक पोलीस आपल्याला पकडतील त्यामुळे आपण अडचणीत येतो. अशा वेळी काय करावे सुचत नाही.
DigiLocker mParivahan Driving Licence ड्रायव्हिंग करताना वापरा हे ॲप
ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे आपल्याला दंडही भरावा लागू शकतो अशा जर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स सेफ आणि नेहमीच सोबत राहावे असे वाटत असेल तर आपल्या मोबाईल मध्ये आपण ते सेव्ह करून ठेवू शकता त्याकरता आपल्याला DigiLocker किंवा mParivahan हे दोन ॲप असे आहेत की ज्यामध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्स ची सॉफ्ट कॉपी सेव्ह करून ठेवू शकतो.
तुम्ही सेव केलेले ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे कागदपत्र नाथ चोरी होणार नाते कधी खराब होणार म्हणून याद्वारे तुम्ही चलना पासून सुद्धा वाचू शकाल. Digilocker हे ॲप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केलेले आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे जसे की आधार कार्ड बाईक इन्शुरन्स ड्रायव्हिंग लायसन्स आरसी बुक असेल हे कागदपत्र ऑनलाईन अपलोड करून ठेवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला काम पडेल त्यावेळेस ते इतरांना दाखवू शकता किंवा त्याची झेरॉक्स काढू शकता. पोलीस अधिकारी जेव्हा डॉक्युमेंट लागतील तेव्हा त्याची सोपी तुम्ही दाखवू शकता.
Whatsapp चे डिलीट केलेले मसेज पुन्हा वाचा
DigiLocker
तुम्हाला डीजे लोकर च्या साईट वर जायचे असेल तर, digilocker.gov.in या वेबसाईटवर चा तिथेच साईन अप वर क्लिक करा तुमचे नाव जन्मदिनांक तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर करा त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा एक पासवर्ड बनवून त्यात आधार नंबर टाकावा लागेल.
आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्यायातील पहिला ओटीपी आणि दुसरा फिंगरप्रिंट. दोन्हीपैकी एक पर्याय निवडायचा आहे. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड बनवावा लागेल ज्याद्वारे तुम्ही डिजिलॉकर लॉगिन करू शकाल.
डीजे लॉकर मध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याकरता तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या एजन्सीद्वारे जारी करण्यात आलेल्या सर्टिफिकेट्स युवा रेलिंग यासारख्या गोष्टी सेव करू शकता त्याचबरोबर तुम्ही दुसर्या सेक्शनमध्ये तुमचे अपलोड केलेले सर्टिफिकेट्स युवा रेलिंग चे मिनी डिटेल्स पाहायला मिळतील दुसऱ्या पर्याय तुम्हाला शेअर आणि इ साइन करण्याचा ऑप्शन मिळेल.
तुमच्यासाठी फिक्स प्लॉट करण्याकरता माय सर्टिफिकेट पर्याय निवडा त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट वर तुम्हाला क्लिक करून फोनमधील सर्टिफिकेट्स ॲप मध्ये ॲड करावे लागतील अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट मी डीजी लॉकर मध्ये सेव्ह करू शकता.
Shivani Moze patil Age,Biography, Wikipedia, Inatagram now 2022
mParivahan
एम परिवहन हे ॲप वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कडून लॉन्च करण्यात आलेले आहे याद्वारे तुम्ही सहजपणे तुमच्या जवळच्या आरटीओ ऑफिस आणि प्रदूषण चाचणी केंद्र कोठे आहे याबाबतची माहिती घेऊ शकता या ॲपच्या माध्यमातून तुम्ही मूक ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट देऊ शकता तसेच सेकंड हॅन्ड विकली खरेदी करतानाही हे तुम्हाला कार-बाइक रजिस्ट्रेशनची संबंधित सर्व डिटेल्स देण्यास मदत सुद्धा करेल एम परिवहन ॲप हे गुगल प्ले स्टोर वरून तुम्हाला डाऊनलोड करून करावे लागेल त्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही साइन इन करू शकता त्याकरता मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल आणि ओटीपी टाकून व्हेरिफाय करावा लागेल.
या ॲपच्या होम स्क्रीनवर असलेल्या आर सी वर क्लिक करा आणि सर्च फिल्म मध्ये आपल्या गाडीचा नंबर टाका आणि सहज करावे लागेल हे ॲप तुम्हाला तुमच्या रजिस्टर नंबर अशी जोडलेल्या डॉक्युमेंट ला आपोआप हेच करेल आणि केल्यानंतर तुम्हाला तुमची आरसी एड करता येईल.
अशाप्रकारे मित्रांनो ड्रायव्हिंग करताना आपल्याला ह्या दोन्ही ऍप ची मदत मिळेल जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही.
आमच्या बतमीमराठी या ब्लॉग ला अवश्य भेट द्या