E-Shram Card India 2023 | ई श्रम कार्ड इंडिया 2023 .

ईश्रम कार्ड धारकांसाठीही न्यूज आहे या न्यूज मध्ये आपण आपले श्रम कार्ड हे मोबाईलवर काढू शकतो. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार या विभागाकडून इश्रमा कार्ड पोर्टल विकसित केला गेला आहे. यामध्ये ईश्वर कार्ड दिले जाते. आपल्या देशातील असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक हे श्रम कार्ड काढू शकतात. यामध्ये खालील क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे जसे की बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर , घर कामगार , स्थानिक रोजनदार, फेरीवाले ,शेतामध्ये काम करणारे मजूर ,भूमिहीन शेतमजूर .
आपले इस्रम कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक केलेले असावे याच्याच माध्यमातून आपण खूप साऱ्या योजनांचा फायदा घेऊ शकतो जसे यासाठी रजिस्ट्रेशन केलेले असंघटित क्षेत्रातील नागरिक यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा याद्वारे त्यांचा अपघात झाल्यास त्यांना संरक्षण दिले जाणार आहे.

Read  What after 10th in Marathi | 10 वी नंतर काय कराल?

 

ईश्रम कार्ड विमा बद्दलजाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x