Gas Cylinder Subsidy गॅस सिलेंडर सबसिडी -आधार लिंक असल्यास कमी किमतीमध्ये मिळणार गॅस सिलेंडर सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं फार कठीण होऊन बसले आहे गॅस सिलेंडर चेक तर जे आहेत ते गगनाला भिडले आहेत मागच्या काही महिन्यांमध्ये गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी महागला आहे.
Gas Cylinder Subsidy गॅस सिलेंडर सबसिडी
Table of Contents
त्यामुळे गृहिणीला काय करावे सुचत नाही. आपल्याला जर आपल्या केस सिलेंडरचा तर कमी करायचा असेल तर आपल्याला काही प्रोसेस करावी लागेल त्यामुळे आपल्याला गॅस सिलेंडर कमी किमतीमध्ये मिळू शकते. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर कनेक्शन घेतले असेल तुम्ही 312 रुपये वाचू शकता.
आधार कार्ड लिंक असले पाहिजे.
तुम्ही जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल तर, तुम्हाला आपले आधार कार्ड या योजनेला लिंक करावे लागणार आहे. जर लिंक केले तर, आपल्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार आहे आणि जर लिंक नाही केले तर, अनुदानाची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही.
आपल्या बँकेला दिलेला मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तसेच आपण एलपीजी गॅस सिलिंडर घेताना दिलेला मोबाईल नंबर हे एकच असणे गरजेचे आहे. तरच आपल्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. नोंदणीकृत नसेल तर, तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही.
नोंदणी कशी करायची? Gas Cylinder Subsidy
आधार कार्ड नोंदणीकृत नसेल तर, तुम्हाला ते तीन प्रकारे नोंदणीकृत करता येते यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये तुम्ही SMS करू शकता, UIDAI वेबसाईटला भेट देऊन करु शकता तसेच मोबाईल द्वारे. मोबाईल नंबर दोंदे कृत असेल तर, आपल्या त्याच mobile मधुन UIDIA आधार नंबर टाईप करून गॅस नंबर वर पाठवून द्या. नोंदणी झाली की आपल्या मोबाईल नंबर व त्याची माहिती येईल.
कोणत्या क्रमांकावर कॉल करावा लागेल?
मोबाईल नंबर वरून sms नोंदणी झाली नसल्यास इंडियन कडून जो टोल फ्री क्रमांक मिळालेला आहे त्यावर आपण कॉल करू शकता तो क्रमांक आहे
180023335555 या क्रमांकावर कॉल करून त्यांना सांगा की आपले आधार कार्ड गॅस सिलेंडरशी लिंक करायचे आहे.
UIDAI वेबसाईटला जाऊन असे लिंक करा
जर आपणास आपले आधार कार्ड गॅस सबसिडी Gas Cylinder Subsidy करता लिंक करायचे असेल आपल्याला UIDAI वेबसाईटला भेट द्यावी लागेल वेबसाईट वर गेल्या नंतर आपले नाव, आपण कोणती योजना घेतली आहे, आपल्या गॅस वितरकाची माहिती, हे सर्व भरून आपल्या आधार कार्ड आपण लिंक करू शकता.