gharkul Yadi Maharashtra 2022 | घरकुल यादी महाराष्ट्र २०२२.

घरकुल यादी महाराष्ट्र २०२२ :-  काही दिवसापूर्वी घरकुल यादी जाहीर करण्यात आली होती सन 2022 – 23 प्रधानमंत्री आवास योजना . सर्वसाधारण लोकांसाठी या योजनेचा पहिला वाटप भाग रुपये ४९०,०४,००,००० /- व आपल्या राज्यानुसार रुपये ३२६, ६९ ,३३ , ३०० /- हा निधी वितरित करण्याबाबत.
घरकुल यादी मधील दुसऱ्या हप्त्याचे वाटप व्हावे , PCMC gharkul Yojana list 2021 ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही अशांना जागाही उपलब्ध व्हावी व या कामासाठी सरकार 490 कोटी चा अनुदान देत आहे पीएम आवास योजना २०२२.

 

अधिक माहिती साठीयेथे क्लिक करा .

Read  पी एम किसान सन्मान निधी योजना 9 वा हप्ताPM Kisan Samman Nidhi Yojana Changes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x