Gram Panchayat Voter List Maharashtra Ward Wise Download 2022 | मतदार यादी नोंदणी ॲप डाउनलोड

Gram Panchayat Voter List Maharashtra Ward Wise Download – नमस्कार मित्रांनो निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आता राज्य सरकारने मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर मतदारांची ऑनलाईन यादी प्रसिद्ध केलेली आहे या यादीमध्ये जर तुमचे नाव तुम्हाला पाहायचे असेल मतदान यादी ऑनलाईन केल्याने ही समस्या आता दूर झालेली आहे. तुम्ही आता तुमचे नाव मतदार यादी मध्ये आहे किंवा नाही हे ऑनलाईन तपासू शकता.

मतदार यादी नोंदणी ॲप डाउनलोड

मतदार यादी पाहण्याकरता खालील स्टेप वापरा Voter List

  • सर्वप्रथम आपल्याला निवडणूक आयोगाच्या ceomaharashtra.nic.in या वेबसाईटवर जावे लागेल
  • वेबसाईट वरील मुख्य पेजवर गेल्यानंतर मतदार यादी मध्ये नाव शोधा म्हणजेच इंग्लिश मध्ये तुम्हाला Find Name in Voter List या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाल त्यामध्ये तुम्हाला राज्यातील सर्व जिल्हे दिसतील त्या जिल्ह्यांपैकी तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा
  • त्यानंतर तुमचा विधानसभा मतदारसंघ म्हणजेच Assembly Contituency Part  येथे माहिती भरावी लागेल नंतर तुम्हाला ओपन पीडीएफ Open PDF या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुम्ही Maharashtra Ceo Voter List PDF Download करून त्यामध्ये आपले नाव शोधू शकता.
Read  10th ,12th Exam New Update 2023 | १० वि १२ वि नवीन अपडेट २०२३.

प्राजक्ता लांडगे बायोग्राफी 

मतदान यादी मध्ये आपले नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment