शेतकरी मित्र नेहमी अशाच पिकाच्या शोधात असतात ज्या ठिकाणी त्यांना भरघोस उत्पन्न होईल व त्यांचे आर्थिक उलाढाल हे चांगले होईल तर आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे आपण पुढे पाहूया त्यांनी कोणत्या प्रकारचे उत्पादन शेतीमधून घ्यावे यावरही खाली चर्चा करूया. भारतातील विविध शेतकरी या पिकाची लागवड करून मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत चला तर खाली पाहूया.
खाली आपण पाहूया या पिकाची निगा कशी राखावी व कोणते खत वापरावे. तुम्ही या पिकाची लागवड केली तर तुम्ही सपाट्याने नफा कमल कारण या ची भारतात झपाट्याने मागणी होत आहे.
त्यातील एक पीक म्हणजे रताळे (sweet potato) रताळ हे बटाट्याच्या प्रकारांमधील मानले जाते कारण ते जमिनीतून वाढते रताळ्याची मागणी खूप आहे. रताळ्याच्या आर्यातीमध्ये चीन हा पुढे आहे व भारत हा सहाव्या क्रमांकावर आहे लवकरच आपण चीनलाही मागे टाकू शकतो
खाली जाणून घेऊ रताळ्याचे लागवड कशी करावी.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जमान्याची माती ही कोणत्या प्रकारची आहे ती ओळखावी लागेल जर शेतातील जमीन ही खूप कठीण व त्यामध्ये खूप खडक असतील तर रताळ्याची लागवड करणे हे तुमच्या फायद्याचे ठरणार नाही. याची लागवड करताना सिंचनाची काळजी घ्यावी. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये लावले असतील रो तर त्याला लगेच पाणी देऊ नये. यांना फक्त आठवड्या मधून एक वेळ पाणी द्यावे.
पहा किती होईल नफा व कशी घ्याल काळजी .
काम