How to Change Aadhar Card Photo / आधार कार्ड वरील फोटो ऑनलाइन कसा बदलायचा?

How to Change Aadhar Card Photo आताच्या घडीला आधार कार्ड सर्वात मोठे डॉक्युमेंट मानला जाते. सर्वच ठिकाणी जसे की, सरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये विविध कारणांसाठी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता लागत असते. त्यातच जास्तीत जास्त लोकांना आपला आधार कार्ड वरील फोटो how to change Aadhar Card photo आवडले नसतो. आणि आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी वापर करताना हे माझेच आधार कार्ड आहे असे आपल्याला सांगावे देखील लागते.

How to Update Aadhar Card Photo

आपला फोटो पाहिजे तसा दिसत नाही. अनेकदा सोशल मीडिया व याबाबत नेम्स देखील शेअर केले जात असतात आणि आधार कार्ड वरील फोटो ची खिल्ली देखील उडवली जात असते. तुमच्या सुद्धा हाल असेच होत असतील तर तुमचा आधार कार्ड वरील फोटो तुम्ही स्वतः ऑनलाइन बदलू शकता. खालील प्रकारे आपण आपला फोटो बदलू शकतो.

Read  Lockdown | देशातील 150 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता

यु आय डी ए आय UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया आधार धारकांना त्यांचा आधार कार्ड वरील फोटो अपडेट How to Update Aadhar Card Photo करण्याची परवानगी देत असते. म्हणूनच मी तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर तुमचा चांगला फोटो लावण्याची सोपी पद्धती सांगणार आहेत. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन करू शकता.

कशी आहे आधार कार्ड वरील फोटो बदलण्याची पद्धती? (How to Update Aadhar Card Photo)

1.  याकरिता तुम्हाला सर्वात आधी यु ए डी ए आई UADAI ची वेबसाईट uadai.gov.in या वर लॉग इन करावे लागेल आणि आपला आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.

2.  हा फॉर्म भरावा आणि जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जावे.

Read  Amazon India Delivery Boy ॲमेझॉन मध्ये काम करून महिन्याला मिळवा 30 ते 35 हजार रुपये

3.  त्या ठिकाणी गेल्यानंतर आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल Biomatric Details घेणार.

4.  तुम्हाला तुमचा फोटो काढून द्यावा लागेल. म्हणजेच आधार केंद्रावरील कर्मचारी तुमचा फोटो काढतील.

5.  त्यानंतर आधार केंद्रावरील Aadhar Center कर्मचारी तुमच्याकडून 25 रुपये जीएसटी सशुल्क घेऊन तुमचा आधार कार्ड वरील फोटो अपडेट करेल.

6.  त्यानंतर तुम्हाला कर्मचाऱ्याकडून यू आर एन URN ची स्लीप मिळेल.

7.  त्यानंतर तुम्ही UIDAI website वर URN स्लीपचा वापर करून तुमचा फोटो कर्मचाऱ्याकडून बदलला गेला आहे किंवा नाही हे तपासून पाहू शकता.

8.  तुमचे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर नवीन फोटोसह तुम्ही तुमचे अपडेट आधार कार्ड यु आय डी ए आय UIDAI च्या वेबसाईटच्या माध्यमातून डाऊनलोड सुद्धा करू शकता.

Read  Ativrushti Nuksan Bharpai Nidhi | अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मंजूर

अशाप्रकारे मित्रांनो आधार कार्ड फॉर्म डाऊनलोड करून तो भरून आपण आधार केंद्रावर नेऊन दिल्यानंतर तुमचा फोटो (How to Update Aadhar Card Photo)चांगल्या प्रकारे तुमच्या आधार कार्डवर ठेवता येईल. तुमचा मुलगा शाळेत जात असेल तर आमच्या मराठी स्कूल डॉट इन Marathi School या वेबसाईटला भेट देऊन बघा तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती उपलब्ध होईल.

15 thoughts on “How to Change Aadhar Card Photo / आधार कार्ड वरील फोटो ऑनलाइन कसा बदलायचा?

    1. शुभम पुंजाजी सिरसाट
      रा. हानकदरी ता. सेनगाव जि. हिंगोली

Leave a Reply

Your email address will not be published.

x