krushi utpadan yojana कृषी यांत्रिकीकरण योजना | भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना. सर्व शेतकऱ्यांना शेवटची संधी कारण तिसऱ्यांदा शेतकरी योजनांची मुदतवाढ करून दिलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून घ्या कधीही लाँटरी लागु शकते
krushi utpadan yojana कृषी यांत्रिकीकरण योजना | भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना
Table of Contents
फॉर्म भरण्यासाठी तारीख 11 जानेवारी.
कृषी विभागामार्फत
फलोत्पादन योजने अंतर्गत
✅ कांदाचाळ
✅ शेडनेट हाऊस
✅ फळबाग लागवड
ताज्या बातमी करिता येथे क्लिक करा
कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत
✅ ट्रॅक्टर
✅ पावर ट्रेलर
✅ कापणी यंत्र
✅ नांगर
✅ पेरणी यंत्र
✅ मळणी यंत्र
✅ रोटावेटर
भाऊसाहेब फुंडकर फळबाग अंतर्गत
✅ आंबा लागवड
✅ डाळिंब लागवड
✅ मोसंबी लागवड
✅ पेरु लागवड
✅ सिताफळ लागवड
✅ शेततळ्याची पन्नी
✅ सामायिक शेततळे
डाॅ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजनेतुन
✅ नविन विहीर बांधकाम
✅जुनी विहीर दुरूस्ती
✅ शेततळे अस्तरीकरण
✅ शेततळे
✅ इनवेल बोअरींग
✅ पंपसंच
✅ विजजोडणी आकार
✅ तुषार/ठिंबक
कागदपत्रे
✅ ७/१२
✅ ८अ
✅ आधार कार्ड
✅ पासबुक
✅ जात प्रमाणपत्र असेल तर