Land Old Kharedikhat kase Pahave 2024 शेतकरी मित्रांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे 1985 वर्षापासून जुने खरेदी खत म्हणजेच जमिनीचे पुरावे आता आपणास ऑनलाइन दिसणार आहेत. ते कसे दिसणार हे आपण अशा लेखामध्ये पाहू. जमीन ही खरेदी व विक्री करत असताना त्यातील व्यवहार फसवणुकीचा होऊ नये यासाठी एक कागदपत्र हे नक्कीच पहावे ते म्हणजे खरेदी खत. खरेदी खत म्हणजे काय तर जमिनीचा प्रथम पुरावा म्हणजे कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किती क्षेत्रावर किती रुपयात व किती तारखेला जमिनीचा व्यवहार झाला हे त्यावर लिहिलेले असते. खरेदी खत यावरूनच सातबारावरही नोंद होते.
पुढील स्टेफनुसार आपल्याला जुने खरेदी खत पाहता येतील.