group

LPG Gas Portability / गॅस सिलेंडर भरा पाहिजे त्या ठिकाणी

मित्रांनो ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे एलपीजी ग्राहकांना रेफील करताना सुद्धा पोर्टेबिलिटी LPG Gas Portability सुविधेचा आता लाभ घेता येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी घोषणा पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून 10 जून 2021 रोजी करण्यात आलेले आहे. मित्रांनो एलपीजी LPG ग्राहकांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांना परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने माननीय पंतप्रधानाच्या दृष्टिकोनातून एलपीजी ग्राहकांना कोणत्या वितरकाकडून आपला एलपीजी सिलेंडर भरून घ्यावा याचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आल्याने, तेल विपणन कंपनीच्या माध्यमातून पत्ता वितरकांचे यादीमधून ग्राहकांना जो हवा तो मित्र आणि वितरक म्हणून निवडता येणार आहे आणि याच्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चंदीगड, कोइंबतूर, गुडगाव, पुणे, रांची या शहरांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

LPG Gas Portability

नोंदणीकृत login लॉगीन वापरून मोबाईल ॲप्लिकेशन mobile application ग्राहक पोर्टल वरती एलपीजी सिलेंडर LPG Cylinder पुन्हा भरून घेण्यासाठी नोंदणी करताना वितरणाच्या वितरकांची यादी या ठीकाणी क्रमवारी दाखवली जाईल आणि याच यादी मधुन ग्राहक हवा तो वितरण आपला गॅस सिलेंडर भरून देण्यासाठी निवडू शकतो.

Read  Adhaar Ration Link | आधार कार्ड राशन कार्डला लिंक कसे करायचे?

तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याकरीता ग्राहकांना डिजिटल मंचा द्वारे एलपीजी सिलेंडर भरण्यासाठी नोंदणी आणि पैसे भरण्यास मदत करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी खालील डिजिटल उपक्रम स्वीकारले आहेत.

प्रथम तुम्हाला कंपन्यांच्या पोर्टल वर लॉगिन करायचे आहे

1) इंडियन गॅस Indian Gas करिता https://cx.indianoil.in ki किंवा IndianOil One

2) गॅस भारत करीता

https://my.ebharatgas.com किंवा Hello BPCL mobile app

3) एच पी HP Gas ⛽ करीता

https://myhpgas.in किंवा HP Pay mobile app

वरील स्थळांवर ऊन आपण बुकिंग किंवा पैसा भरणा करू शकता.

याच प्रमाणे तुम्ही जर रिफिल बुकिंग Refill Booking आय व्ही आर एस IVRS किंवा एस एम एस SMS सुविधेच्या माध्यमातून करत असाल तर

Indian Oil करीता 7718955555, Bharat Gas 7715012345 / 7718012345 आणि HP Gas करीता https://Hindustan petroleum.com/hpanytime या वेबसाईटवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.

Read  Hivali Adhiveshan 2022 | Increase Payment | हिवाळी अधिवेशन २०२२ पगार वाढ

तुम्हाला जर मिस कॉल देऊन बुकिंग करायची असेल तर

Indian gas 8454 955 555

Bharat Gas 7710 955 555

HP gas 9493 630 2222

आपल्याला जर व्हाट्सअप whatsapp च्या माध्यमातून बुकिंग करायची असेल तर

Indian gas 75 8888 8824

Bharat Gas 1800224344

HP gas 9222 20112 2

मित्रांनो याच बरोबर (LPG Gas Portability) वरील डिजिटल माध्यमाच्या व्यतिरिक्त ग्राहक उमंग Grahak Umang, भारत बिल पे Bharat Bill Pay, Amazon, Paytm तसेच इतर गॅस बुकिंग माध्यमातून आपण आपल्या गॅसची बुकिंग करू शकता.

 

त्याच भागात सेवा देणाऱ्या दुसऱ्या वितरकाकडे एलपीजी LPG जोडणीचे ऑनलाइन online हस्तांतरण करण्याची सुविधा एलपीजी LPG ग्राहकांना संबंधित तेल विपणन कंपन्यांचे वेब पोर्टल portal तसेच त्यांच्या मोबाईल ॲप Mobile app द्वारे प्रदान करण्यात आली आहे नोंदणीकृत लॉगिन Login वापरून ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रातील वितरकांच्या यादीमधून त्यांच्या तेल विपणन कंपन्यांचा वितरक निवडता येईल आणि ग्राहकांना त्यांच्या एलपीजी जोडणीचा वितरक बदलून घेण्यासाठी पर्याय मिळेल ही सुविधा विनामूल्य आहे आणि या सुविधेसाठी कोणतेही शुल्क किंवा हस्तांतरण शुल्क नाही मे 2021 मध्ये  55759 पोर्टेबिलिटी Portability विनंत्या तेल विपणन कंपन्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.

Read  Free Ration Scheme In Maharashtra 2023 | फ्री राशन योजना महाराष्ट्र २०२३.

महाराष्ट्रमधून LPG Gas Portability सध्या पुणे येथे ही सेवा सुरू होणार आहे. नंतर उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे.

 

 

 

group

Leave a Comment

x