MahaDBT Farmer Scheme Mobile Login | आता शेतकरी महाडीबीटी अर्ज भरू शकतील मोबाईल वरून

MahaDBT Farmer Scheme Mobile शेतकरी मित्रांनो एक चांगल्या प्रकारचे अपडेट आम्ही तुम्हाला देत आहे. कृषी विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या सर्व स्कीम योजना याकरता शेतकऱ्यांकडून अर्ज केल्या जातात ते कम्प्युटर लॅपटॉप च्या माध्यमातून सीएससी सेंटर किंवा आपले सरकार या माध्यमातून mahaDBT Farmers Scene पोर्टल वर लॉगिन करून तेथूनच ते भरल्या जात होते. आता आपण आपल्या मोबाईल वरुन महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून अर्ज भरू शकता. तसेच अर्ज केल्यानंतर लॉटरी लागली काय किंवा अर्जाची स्थिती काय आहे तसेच आपल्याला आपल्या कागदपत्रे सुद्धा अपलोड मोबाईल वरूनच करता येतील. आता तुमचा सीएससी सेंटर वर जाऊन होणारा जो खर्च आहे तो वाचेल.

 

अर्ज भरण्याकरिता येथे क्लीक करा 

Read  PM Kisan Yojana 13 Installment 2022 | पी एम किसान योजना १३ हप्ता २०२२ .

Leave a Comment