महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. एक योजना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे या योजनेची सुरुवात शासनाकडून करण्यात आली होती. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश केला गेला आहे यामध्ये शासनाकडून विमा ही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. गोरगर्जून नागरिकांसाठी मध्यमवर्गीय नागरिकांसाठी योजना अत्यंत महत्त्वाची आहे कारण या योजनेतून त्यांचा निशुल्क उपचार होणार आहे व हे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या योजनेचा लाभ हे रेशन कार्डधारक येऊ शकतील यामध्ये कोणतेही रेशन कार्ड धारकाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा उद्देश निशुल्क आरोग्य सेवा देणे आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मार्फत महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या जनतेसाठी निशुल्क आरोग्य सेवा देणे आहे यामध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये निशुल्क नागरिकांचा उपचार होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथी निमित्य चालू करण्यात आली होती ही योजना जीवनदायी योजना म्हणूनही मानली जाते. खालील कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई पहा येथे
Table of Contents
1)कागदपत्रे हे पुढील प्रमाणे आहेत?
आधार कार्ड ,
रेशन कार्ड,
वय प्रमाणपत्र,
पासपोर्ट फोटो तीन,
उत्पन्न प्रमाणपत्र ,
असलेल्या आजाराचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिलेले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील कागदपत्रे अत्यंत महत्त्वाचे आहेत या योजनेद्वारे 771 उपचार व शस्त्रक्रिया दिल्या जातात व यामध्ये 121 सेवांचा ही समावेश आहे या योजनेतर्फे लाभार्थी कुटुंबाला प्रति वर्षात दीड लाखापर्यंत विमा संरक्षण ही शासनाने उपलब्ध करून दिलेले आहे. त्याला रेशन कार्ड हे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आलेले आहेत त्यामध्ये पिवळ्या व केशरी शिधापत्रिका यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये त्यांचे उत्पन्न हे एका लाखापेक्षा कमी असायला हवे किंवा एका लाखापर्यंत असली तरीही चालेल. या योजनेचा लाभ हा कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी होऊ शकतो ज्या उपचारांचा खर्च खूप जास्त आहे अशाही उपचार या योजनेमार्फत घेतल्या जाऊ शकतो.कोण कोणत्या उपचारासाठी मोठ मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागतो व जे आर्थिक दुर्बल कुटुंब आहेत त्यांनाही देणे शक्य होत नाही अशा नागरिकांसाठी ही सेवा आता निशुल्क आहे तेही या योजनेमार्फत मोठ मोठ्या शस्त्रक्रिया व आपला उपचार करू शकतात. या योजनेमध्ये लाभ असा आहे की एखादा पेशंट जेव्हा भरती असतो त्यावेळी त्याला कोणत्याही प्रकारचा खर्च दवाखान्याकडून आकारण्यात येत नाही त्यामुळे पेशंटचे नातेवाईकही पेशंटची काळजी घेऊ शकते व त्यांना पैशाची चिंता राहणार नाही. 2) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
या योजनेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल सर्वप्रथम आपल्याला यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. एक नवीन पेज त्या वेबसाईटवर ओपन झाल्यावर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल त्यानंतर आपण लॉगिन करू शकतो अशा प्रकारे आपली प्रोसेस हे संपूर्ण होईल त्यानंतर नोंदणी करावी लागेल या योजनेमार्फत 771 उपचार व शस्त्रक्रिया कडून नागरिकांना मोफत देण्यात आले आहेत यामध्ये 121 सेवांचाही समावेश केला गेला आहे शासन नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे ही नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे या योजनेमार्फत आपण मोठे मोठे उपचार सहजपणे निशुल्क आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो. योजनेचा लाभ घ्यावा .