mParivartan App काही लोक अनेक वेळा वाहनाची संबंधित असलेले कागदपत्रे जसे की आरशी आणि ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरतात अशा परिस्थितीमध्ये वाहतूक पोलिस चिकन बिर्याणी तुम्हाला ह्या कागदपत्रांची विचारणा करतात आणि त्यामुळे तुमच्याजवळ जर आळशी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला चलान किंवा दंड भरावा लागतो.
मित्रांनो आता चलान किंवा दंड आपल्याला भारुड भरावा लागू नये याकरता mParivahan हे आप तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकते या ॲपच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोन मध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आर सी डिजिटल स्वरूपामध्ये जतन किंवा सेव्ह करून ठेवू शकता.
हे ॲप आपल्याला प्ले स्टोर मधून उपलब्ध होईल त्याकरता प्ले स्टोअर मध्ये जा आणि एम परिवहन mParivahan हे ॲप डाऊनलोड करा. त्यामध्ये तुमच्या व्हर्च्युअल आरसी RC ला डाउनलोड करा.
RC कशी जोडावी?
प्रथम तीन डॉट वर क्लिक करा.
ते तुम्हाला हव्या त्या साईटला सायमन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा मोबाईल नंबर रजिस्टर करा.
तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
त्यानंतर तुमच्या ॲपच्या होम स्क्रीन वर जा आणि आरसी ऑप्शन वर क्लिक करा.
सहज फिल्म मध्ये वाहन क्रमांक टाकून सर्च करा रजिस्ट्रेशन क्रमांकाशी संबंधित डाटा तिथे आपोआप सिंक होईल.
तो डाटा add to dashbowrd वर टॅप करून आरशी जोडू शकता.
ड्रायव्हिंग लायसन्स कसे जोडावे?
तुमच्या होम स्क्रीनवर असलेल्या आरसी त्यावर क्लिक करा
आता तुम्हाला सर्व फाईल मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून सर्च करावे लागेल
त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन चा सर्व डेटा आपोआप ॲप मध्ये दिसेल
आता तुम्हाला फक्त ‘Add to Dashboard’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
अशाप्रकारे मित्रांनो RC आणि ड्रायव्हर लायसन्स आपल्या एम परिवहन mParivahan या ॲप मध्ये असल्याकारणाने ते तुम्ही ट्रॅफिक पोलिसांना दाखवू शकता आणि तुमचा दंड वाचवू शकता.