Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. :-

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या दुष्काळग्रस्त भागाला राज्य सरकार दुष्काळमुक्त करेल जेणेकरून शेतकरी शेती करू शकतील आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळून ते स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतील

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने करिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :-

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व इच्छुक लाभार्थी ज्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पद्धतीने अर्ज करावा.
  • सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://mahapocra.gov.com जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी एप्लीकेशन फ्रॉम पीडीएफ अर्ज डाऊनलोड करावा लागेल
    अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच नाव पत्ता आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर जिल्हा तालुका इत्यादी माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला फ्रॉम सोबत सर्व कागदपत्रे जोडावी लागते त्यानंतर अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज पाठवावा लागेल
Read  Tractor Anudan Yojana List 2023 | ट्रॅक्टर अनुदान योजना यादी जाहीर 2023.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कोणत्या ग्रामीण क्षेत्राला सहभाग मिळणार आहे.

नानाजी देशमुख योजनेमध्ये राज्यातील अशा ग्रामीण क्षेत्रांना सामील केले गेले आहे जेथे पाण्याचा दुष्काळ असेल पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी आपल्या शेतीत सिंचन व्यवस्था उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला क्षेत्रातील गावांना योजनेत सामील करून त्या माध्यमातून सूचना सिंचनाची सुविधा उपलब्ध केली जाते.

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने करिता आवश्यक पात्रता.

अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी असलेला शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
या योजनेचा लाभ फक्त लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना देता येईल.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने करिता आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड.
पत्त्याचा पुरावा.
ओळखपत्र.
मोबाईल नंबर.
पासपोर्ट आकाराचा फोटो.

Read  Mukhyamantri Saur Pump Krishi Pump Yojana 2023 | मुख्यमंत्री सौर पंप कृषी पंप योजना 2023.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment