National Farmer’s Day | शेतकरी दिनाचे महत्व

National Farmer’s Day | शेतकरी दिनाचे महत्व :-  आपण सर्वांना माहिती आहे की, भारत हा शेतीप्रधान देश आहे. हा शेतकरी दिन हा दरवर्षी 23 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. आपल्या भारताचे पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिन शेतकरी दिन म्हणून आपण साजरा करत असतो. चौधरी चरण सिंग यांनी आपल्या देशातल्या लोकांचे आयुष्य व परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केलेली आहे त्यांच्या या योगदानामुळे भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दिवशी त्यांना किसान घाटावर सलामी दि जाते व शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने देखील केली जातात, शेतीसंबंधी उपाययोजना व कार्यशाळा घेतली जाते.जाणूया राष्ट्रीय शेतकरी दिनाचा इतिहास काय असते तो आणि नेमका कसा?

Read  MACS 6478 गहू वाण

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

Leave a Comment