Online Driving License Application गाडी चालवण्यासाठी लायसन्स खूप जरुरी आहे. त्याकरता आपली 18 वर्षे पूर्ण असावी लागतात. जर आपल्याला लर्निंग म्हणजेच शिकाऊ लायसन्स पाहिजे असेल तर आर टी ओ ऑफिस मध्ये जाऊन अर्ज application करुन ड्रायव्हिंग परीक्षा Driving Test द्यावी लागते. मात्र आता ही परीक्षा तुम्हाला घरबसल्या ऑनलाइन नाही देणे शक्य होणार आहे. त्याकरता तुमच्याजवळ आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही?
तुम्हाला कुठलीही अपॉईंटमेंट न घेता फक्त ऑनलाईन अर्ज करून ड्रायव्हिंग टेस्ट येणे शक्य होणार आहे. आता ही संकल्पना लवकरच राज्याचे परिवहन विभागाकडून चालू होते आहे. तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये परीक्षा देण्याकरता जावे लागत होते आता जावे लागणार नाही आहे. या सेवेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन होणार आहे.
लायसन्स मिळविण्यासाठी करावी लागते खटाटोप?
राज्यामध्ये सध्या वाहनांची संख्या खूपच वाढत आहे त्यामुळे शिका व लायसन साठी अर्जदार ही खूप अर्ज करत आहेत. त्याचा शिकव लायसन्स मिळवण्यासाठी खूप खटाटोप सुद्धा करावी लागते. आरटीओ वेबसाईट वर अर्ज करून त्यात माहिती भरावी लागते. आणि त्यानंतर कुठेतरी आपल्याला आरटीओकडून अपॉइंटमेंट दिली जाते.
ह्याकरता खूप वेळ जातो. त्यामुळे काही शिकाऊ उमेदवार एजंटच्या मदतीने हे सर्व प्रक्रिया पार पाडत असतात. परीक्षा पास होतास आरटीओकडून लायसन्स उपलब्ध होते.
कोठे करावा लागेल अर्ज?
ही सर्व खटाटोप टाळण्याकरता परिवहन विभागाकडून आता घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय पुढे आणला गेलेला आहे. त्याकरता ज्याला लायसन्स पाहिजे असेल त्याकडे आधार असणे गरजेचे आहे. परीक्षा देण्याकरता आपल्याला parivahan.gov.in या वेबसाईट वर लायसन्स सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाईल. यामध्ये आधार नंबर टाकल्यानंतर संबंधित सर्व व्यक्तीची माहिती येईल आणि तिथे तो अर्ज करू शकेल. अर्ज प्रक्रिया पार पडल्यानंतर शुल्क भरावे लागेल, आणि एक रस्ता सुरक्षेचा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल, तो पाहिल्यानंतर पुढील प्रक्रियेत तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल अशा प्रकारे वरिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कधी मिळेल लर्निंग लायसन्स?
परीक्षा दिल्यानंतर काही वेळानंतर संबंधित व्यक्तीला परीक्षा पास झाल्याचे झाल्याचे ऑनलाईन समजेल आणि त्यानंतर मोबाईलवर मेसेज सुद्धा येईल त्याच वेळी तुम्हाला ऑनलाईन लर्निंग लायसन्स उपलब्ध होईल. त्याची प्रिंट काढून ती आपल्या जवळ ठेवावी लागेल.
राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे असे म्हणाले की लर्निंग लायसन करता आपण घरामध्ये बसून ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे, आणि त्यामुळे तुम्हाला आरटीओ कार्यालयामध्ये जाण्याची गरज लागणार नाही.
ही सुविधा एका आठवड्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे परंतु तुम्हाला आरटीओ कार्यालयात येऊनही परीक्षा देण्याचा पर्याय कायम राहणार आहे. परिवहन विभागाच्या वेबसाईटवर परीक्षा देणाऱ्याचे आधार लिंक न झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचण असल्यास ती व्यक्ती अपॉइंटमेंट घेऊन आरटीओ कार्यालय मध्ये जाऊन परीक्षा देऊ शकेल. Online Driving License Application ही पोस्ट कशी वाटली नक्की comment करून सांगा.
ड्रायव्हिंग
Vikas sambhaji bidave
Vilas chainlal Rahangdale
Yes
Yes
Dipak kadsm
Hii
Laysan
driving laishan
Panduarng Laxman gaikwad
Kara driving license nikalna hai
Mera driving license nikalna hai
Laisan
लाईसंन
Pandurang gandmale
अर्ज कसा करावा
My driving licence
लाईसंन
…j
Driving lasans
Li
Hi
Hi
Laisan
Mera driving licence bhaut
Arjent nikal na hee
L am
Driving licence
Licence banana hai
Online driving licence
JCB draving laisens
Driving license
Licence bananahe
Licence bananahe driving
Daiveg
no
Tr license
Tr license
Ho
Driving licence
2wilar layasan
May driving licence