नवरा-बायकोत वाद, बापानेच केले लेकीचे अपहरण

अमरावती : पाळणाघरातून तीन वर्षीय चिमुकलीचे तिच्याच वडिलांनी अपहरण केल्याची तक्रार संचालक महिलेने फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली. २५ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी, पोलिसांनी २६ जानेवारी रोजी उशिरा रात्री अपहृत मुलीच्या वडिलांसह अन्य एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिला या आठ वर्षांपासून फ्रेजरपुरा हद्दीत पाळणाघर चालवितात. … Read more

तुम्ही लग्नसंबंध का मोडले असे म्हणत केली मारहाण; गुन्हा दाखल, मोताळा येथील घटना

मोताळा : लग्नसंबंध मोडल्याच्या संशयारुण मारहाण केल्याची घटना २५ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वरूड शिवारात घडली आहे, प्रकरणी फिर्यादीवरून दोघांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आडविहीर येथील गजानन सपकाळ यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार २५ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या वरूड शिवारातील शेतात असता गावातील दिनकर … Read more

तरुणीला गरोदर करून म्हणाला ‘तो मी नव्हेच’! अतिप्रसंग, गर्भपात : दुसरीशीच संधान

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अतिप्रसंग करण्यात आला. त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतरही त्याने ‘तो मी नव्हेच’ चा पवित्रा कायम ठेवला. गर्भधारणेनंतर त्याने मी लग्न करणार नाही म्हणजे नाहीच, असे तिला बजावले. लग्नास थेट नकार देऊन त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न जोडले. त्यामुळे ती आजारी पडून तिचा गर्भपात झाला. २० जानेवारी पूर्वी ही … Read more

Job Card Scheme Maharashtra | जॉब कार्ड योजना महाराष्ट्र २०२३

जॉब कार्ड योजना महाराष्ट्र २०२३ नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. मित्रांनो आपणास सर्वांना माहीत आहे की काही दिवसांपूर्वीच जॉब कार्ड या नावाची योजना चालू झालेली आहे. आज आपण त्यावरच चर्चा करणार आहोत. हे कार्ड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या कायद्याअंतर्गत बनविला गेले आहे. याचा नागरिकांना अतोनात फायदा आहे , … Read more

Aadhar Card Loan Yojana 2023 | आधार कार्ड लोन योजना २०२२ .

Aadhar Card Loan Yojana 2023  :-आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र आहे सध्याच्या काळामध्ये आधार कार्ड हे मूड कागदपत्र आहे ज्याने व्यक्तीची ओळख होते. आधार कार्ड वरून आता तुम्हाला लोन पण मिळणार आहे असे शासनाने सांगितले आहे आता आधार कार्ड वरून तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत लोन भेटू शकते. तुम्ही हे लोन तुमच्या मोबाईल फोनवरून ऑनलाईन … Read more