Pith Girni Yojana Maharashtra 2022 | पीठ गिरणी योजना महाराष्ट्र २०२२ .

श्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी महिलांसाठी एक नवीन योजना राबविली आहे ती म्हणजे आता महिलांना फ्री मध्ये पिठाची गिरणी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागणार आहे. या योजनेसाठी अर्ज हे ऑनलाइन चालू झालेले आहेत. आपण अर्ज कसा करू शकतो अर्ज हा कुठे करावा यासाठी आवश्यक कागदपत्रे काय हे आपण असे लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार हे महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर योजना राबवत असते त्यातील ही एक योजना म्हणजे पीठ गिरणी योजना होय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे व ऑनलाईन अर्ज करणे आता चालू झाले आहे या योजनेअंतर्गत महिलांना फ्री मध्ये पिठाच्या गिरणीचे वाटप केले जाणार आहे या योजनेला शंभर टक्के अनुदान राहील यामुळे ग्रामीण भागातील महिला ह्या स्वतः घरी दळण दळू शकतील पैसेही वाचू शकतील व पैसे कमावूही शकतील. त्याच प्रमाणे महिलांनाही रोजगार किमान आर्थिक मदत मिळणे चालू होईल.

Read  बाजारभाव मोबाईल वर | Bajar Bhav on Mobile in Marathi

महत्वाची कागदपत्रे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment