PM kisan Status 10th Installments Beneficiary List

pmkisan.gov.in PM Kisan Status Date Beneficiary List PM kisan Samman Nidhi Yojna 10th Installment Status & Beneficiary List Check शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजची 10वी किस्त 1 जानेवारी 2022 ला जमा करणार आहे.

शेतकरी डाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत जी त्यांना PM Kisan Samman Nidhi अंतर्गत मिळते. शेतकऱ्यांना 10वा हप्ता 15 डिसेंबरला मिळणार होता, परंतु सध्या शेतकऱ्यांना आणखी थोडी वाट बघावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच म्हणजे 1 जानेवारी 2022 ला दुपारी 12 वाजता नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर 10वा हप्ता जमा होईल.

PM Kisan 9th Installment Staus पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi लवकरच Pradhan mantri Kisan Samman Nidhi म्हणजेच PM-Kisan Scheme चे 2000 रू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सांगतील.

Read  Crop Insurance 2023 | शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट नुकसान भरपाई, 30 हजार रुपये.

पंतप्रधान कार्यालयामार्फत (PMO) सांगितले गेले आहे की, 19,500 कोटी रुपये आतापर्यंत 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9व्या इंस्टॉलमेंट पर्यंत जमा केलेले आहेत.

विश्वस्त माहितीनुसार PM Kisan Portal वर सांगितल्याप्रमाणे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ज्यांनी या योजने करता 9व्या इंस्टॉलमेंट साठी अर्ज केलेले असतील चे पैसे 10व्या इंस्टॉलमेंट मध्ये जमा होतील. शेतकरी आपली कंप्लेंट हेल्पलाईन नंबर 011-24300606 किंवा 011-23381092 आणि टोल फ्री नंबर 1800115526 आणि pmkisan-ict@gov.in संपर्क करू शकतात.

PM Kisan Scheme अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक वर्षात 6 हजार रुपये म्हणजेच 3 इंस्टॉलमेंट मध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये जमा केल्या जातात. ही योजना डिसेंबर 2018 पासून शेतकऱ्यांसाठी सुरू झाली, जे अल्पभूधारक small and marginal farmers शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली. जी Central Government of India कडून prime minister Narendra Modi यांच्या कडून 2018 पासून सुरू झालेली आहे.

Read  PM Kisan Yojana New Rules 2024 | पी एम किसान योजना नवीन नियम २०२४ .

आपल्याला एम किसान योजनेचे बद्दल कुठलीही अडचण असली किंवा अर्ज करायचा असला तर आपण pmkisan.gov.in किंवा pmkisan.nic.in या ऑफिसियल वेबसाइट वर भेट देऊ शकता.

How to check pm Kisan 10th installment beneficiary list,  पी एम किसान योजनेचा दावा हप्ता कसा पाहू शकता?

सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान PM Kisan Yojana या वेबसाईटवर जावे लागेल pmkisan.gov.in

वेबसाईट च्या उजव्या बाजूला Farmers Corner या टॅबवर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर Beneficiary List यावर फिट करायचे आहे.

त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.

नंतर तुम्हाला तिथे list of beneficiary यावर क्लिक करून आपल्याला पाहिजे ते नाव शोधता येईल.

PM Kisan Yojna (Scheme) 10th Installment Payment Date : 1 Jan 2022 

Leave a Comment