शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेतून सरकार मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करते या योजनेचा बराबाबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता सर्व शेतकरी बांधव तेराव्या त्याची वाट पाहत आहेत. आता लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण पुढील गोष्टी जर आपण आधीच करून ठेवले असतील तरच हा हप्ता आपल्याला मिळेल नाहीतर मिळणार नाही. जसे केवायसी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर हा हप्ता आपल्याला अजिबात मिळणार नाही कृपया शेतकऱ्यांनी ही प्रोसेस लवकरच पूर्ण करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आणखीन भूलेख पडताळणी करून घ्यावी ते केलेले नसेल तरीही आपल्याला हा तेरावा हप्ता मिळणार नाही या योजनेअंतर्गत सरकार वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करते तीन टप्प्यात दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांना देते .