group

घरकुल यादी 2022-23 कशी पहावी? | PMAYG Gramin List Gharkul Yadi Maharashtra 2022-23

PMAYG Gramin List Gharkul Yadi Maharashtra 2021-22 आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करता अर्ज केला असेल तर यादी जाहीर झालेली आहे. ची आपण ऑनलाईन बघू शकता यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे पाहण्याकरता काही सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर सर्व प्रोसेस करून आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासून शकतो.

मोबाईलवर पाहण्याकरता आपल्याला प्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजर मध्ये जावे लागेल. pmayg.nic.in/netiay/home.aspx ही वेबसाईट क्रोम ब्राउजर मध्ये सहज करावे लागेल.

त्यानंतर आपल्याला वेबसाईट वरील Awaassoft हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यातील Report सिलेक्ट करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली social audit report यामधील beneficiary report for verification या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Read  PM Kisan 12th Installment Benefishary Status | पी एम किसान योजना 12वा हप्ता

उघडलेल्या पेज वर तुम्हाला राज्य निवडायचे आहे चिल्ला निवडायचा आहे आणि तालुका निवडायचा आहे यानंतर तुम्ही ज्या तालुक्यातील गावांमध्ये राहत असाल ती ग्रामपंचायत निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी बघायची आहे हेसुद्धा टाकावे लागेल.

आमच्याशी जुळन्याकरिता येथे क्लिक करा 

यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर कॅपच्या मध्ये जे करीत आहे ते सोडवून उत्तर द्यायचे आहे आणि सबमिट Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

Read  PM Krushi Sinchan Yojana Maharashtra 2022 | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र २०२२.

पुढील पेजवर तुम्हाला ज्यांना घरकुल यादी मिळालेली आहे त्यांची यादी दिसेल ती यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करून सेव्ह करू शकता.

घरकुल यादी पाण्याकरीता येथे क्लिक करा

घरकुल 2022 जिल्हा निहाय यादी जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

group

25 thoughts on “घरकुल यादी 2022-23 कशी पहावी? | PMAYG Gramin List Gharkul Yadi Maharashtra 2022-23”

Leave a Comment

x