शेली पालन योजना यादी २०२३ :- शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे काही दिवसापूर्वी शेळी पालन कुक्कुटपालन गायमेन्स योजना यावर अनुसरून सरकारने एक योजना राबवली होती आणि ही योजना पशुसंवर्धन विभागाने राबविली होती जेणेकरून गोर गरजू शेतकरी किंवा मध्यमवर्ग शेतकरी यांना आर्थिक मदत व्हावी. त्यावेळी फ्रॉम भरून अनेक पशुपालक व शेतकरी बांधवांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे. त्यावेळी ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांची यादी आता जाहीर झाली आहे. यामध्ये कोणाचे नाव आले कोणाचे नाही कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मंजूर झाली. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक लाभदायक योजना ठरू शकते आता योजनेची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी आपण आपल्या मोबाईलवर एका मिनिट मध्येही पाहू शकतो .