भारत देशाचा सध्या मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे आपल्या देशामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या बाजूलाही झाले आहेत औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून याला कुशल बनवण्याचा सरकारचा विचार चालू आहे. सरकार नवनवीन योजना नागरिकांसाठी घेऊन येत असते याने नागरिकांचा विकासही होतो व त्यांना आर्थिक लाभही होतो. सध्याच्या काळामध्ये व्यवसाय आणि बिगर व्यवसायिक महाविद्यालयांच्या संख्या आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी अनुसूचित जाती नवबौद्ध विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणीला सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींवरच विचार करून शासनाने एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
स्वाधार योजनेचे (Swadhaar Yojana Maharashtra 2023)पात्रता काय आहे ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी जो महाराष्ट्राचा मूड रहिवासी आहे त्यालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जो व्यक्ती आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहे अशा व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती नवबौद्ध या जातीचे लोक देऊ शकतात. जे विद्यार्थी विकलांग आहेत ज्यांची मानसिक स्थिती सध्या बरोबर नाही असेही विद्यार्थी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ हे सर्वच विद्यार्थी घेऊनही शकत ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी वर्गामध्ये साठ टक्के पेक्षा जास्त अंक घेतले आहे असे विद्यार्थी योजनेचा लाभ घेऊ शकते.
आरती गायकवाड बायोग्राफी
2) योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे (स्वाधार योजना महाराष्ट्र २०२३ )
योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फॉर्म भरावा लागेल व तो फ्रॉम भरण्यासाठी काय कागदपत्रे महत्त्वाचे आहेत पहा कोणती कागदपत्रे महत्त्वाचे आहेत ते खालील प्रमाणे.
या योजनेसाठी आधार कार्ड,
जातीचे प्रमाणपत्र ,
मोबाईल नंबर,
पासपोर्ट फोटो ,
उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
ईमेल ऍड्रेस ,
बँक खाते नंबर
लाभ घेण्यासाठी वरील कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहे.योजनेचा लाभ काय होणार
स्वाधार योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध जाती अशा नागरिकांकरिता उच्च शिक्षणा हेतू अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये अशी राशी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रदान केल्या जाते. स्वाधार योजनेमध्ये अनुदानासह बोर्डिंग आणि रूमची सुविधा सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये विकलांग विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षा प्रदान केल्या जाते.ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण या योजनेतून विद्यार्थ्यांचा विकास होणार आहे त्यांना उच्च शिक्षणासाठी अनुदान मिळणार आहे त्यासोबतच त्यांना वस्तीगृह सुद्धा फ्री मध्ये उपलब्ध करून मिळणार आहे.स्वाधार योजनेमार्फत देशातील कमजोर वर्गातील कुटुंबाला व मागासवर्गीय आणि नव बौद्ध नागरिकांना या योजनेमार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळणार आहे हा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार असून त्यांना शासनातर्फे बसती गृह आणि रूम सुद्धा उपलब्ध होणार आहेत यामध्येही त्यांचे पैसे वाचणार आहेत आणि सोबतच 51 हजार रुपये सुद्धा सरकारकडून विद्यार्थ्यांना मिळणार आहे ते त्यांचे शिक्षणामध्ये पुढे काम येऊ शकतील. या योजनेमुळे आता गरीब लोकांना सुद्धा पुढे शिकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वाधार योजनेमार्फत कमजोर वर्गातील विद्यार्थी आता पुढे शिकू शकतील . आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकतील आणि चांगल्या प्रकारे रोजगार कमवू शकतील या योजनेमध्ये फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे गरीब मुलांचे स्वप्न सुद्धा साकार होणार आहेत . आता कोणताही मध्यमवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही या योजनेचे हेच उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळवून देणे व त्यांना रोजगाराचे संध्या उपलब्ध करून देणे.